]]>
आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला ! ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-says-attack-on-reservation-is-an-attack-on-social-justice-and-constitution/
Wed, 02 Sep 2026 09:25:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19991मुंबई : आरक्षण ही कोणतीही खैरात नाही. मनुवाद, ब्राह्मणवाद आणि जातीच्या शोषणाविरोधात लढण्यासाठी आरक्षण आणि सामाजिक न्याय ही संविधानाची आवश्यक हत्यारे आहेत. जोपर्यंत मनूवादी आणि ब्राह्मणवादी जातिभेद करत राहतील, बाबासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ करत राहतील आणि आपल्या तथाकथित “सवर्ण” ओळखीच्या गर्वात घोषणा देत राहतील, तोपर्यंत आरक्षण राहील असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर […]
]]>आरएसएस-भाजपचा आरक्षण संपवण्याचा कट; केवळ आंबेडकरवादी पक्षच हे रोखू शकतात: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात
https://eprabuddhbharat.com/rss-bjp-conspiracy-to-end-reservation-prakash-ambedkar-says-only-ambedkarite-parties-can-stop-it/
Sat, 29 Aug 2026 06:45:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19885मुंबई : जंतरमंतर येथील २१ ऑगस्टच्या आंदोलनानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी सौहार्दपूर्ण चर्चा झाल्याचे ट्विट केले होते. या ट्विटचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. “आरएसएस आणि भाजप आरक्षण पूर्णपणे संपवण्याचा विचार […]
]]>आरक्षण हटाओ आंदोलन की ‘जातीवादी मिलन समारोह’! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्ला; ‘ब्राह्मणवाद, ठाकूरवाद जिंदाबाद’च्या घोषणांनी पेटला वाद
https://eprabuddhbharat.com/reservation-abolition-movement-turns-controversial-over-brahminism-zindabad-and-thakurism-zindabad-slogans-prakash-ambedkar-launches-sharp-attack/
Wed, 26 Aug 2026 08:45:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19797मुंबई : आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे मूळ स्वरूप आणि त्यामागील मानसिकतेवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “आरक्षण हटाओ आंदोलन = जातिवादी मिलन समारोह! आप इस जातिवाद के नंगे प्रदर्शन को क्या कहेंगे?” अशा कडक शब्दांत ट्विट करत ॲड. आंबेडकरांनी या आंदोलनाचा खरा मुखवटा गळून पडल्याचे […]
]]>देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!
https://eprabuddhbharat.com/privatisation-and-affirmative-action-the-need-for-mandatory-representation-in-the-private-sector/
Mon, 24 Aug 2026 09:15:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19743– अनंतराव सरवदे भारतात आरक्षणाचा विषय निघाला की, अनुसूचित जाती जमातींवर सरकार किती खर्च करते, आरक्षणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती भार पडतो, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जातात. समाजमाध्यमांवरील तथाकथित ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’ तर आरक्षणामुळे देशाचे नुकसान होत असल्याचा प्रचार करताना दिसते. मात्र या चर्चेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. या […]
]]>खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू झाले पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/private-sector-reservation-must-be-implemented-immediately-prakash-ambedkar/
Wed, 12 Aug 2026 08:31:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19412पुणे : देशात खाजगी क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असून सार्वजनिक क्षेत्र मात्र वेगाने आकुंचन पावत आहे. या धोरणामुळे सार्वजनिक रोजगारातील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीयांचे (OBC) घटनात्मक आरक्षण पद्धतशीरपणे मोडीत काढले जात असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘खाजगी क्षेत्रात […]
]]>डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे
https://eprabuddhbharat.com/vba-maharashtra-president-rajendra-patode-demands-immediate-resolution-to-doctors-protest-over-bms-ccmp-registration-proposal/
Thu, 06 Aug 2026 14:31:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19243मुंबई : राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या ‘बीएमएस-सीसीएमपी’ नोंदणी प्रक्रियेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टर संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे सामान्य जनता हवालदिल झाली असून, संपूर्ण आरोग्य यंत्रणा ठप्प होण्याची वाट न पाहता सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष […]
]]>गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?
https://eprabuddhbharat.com/neet-2026-paper-leak-reservation-vs-corruption/
Tue, 19 May 2026 07:55:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17579लेखक – आकाश मनिषा संतराम NEET-UG २०२६ परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरात निर्माण झालेला संताप हा फक्त एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. हा संताप देशातील शिक्षणव्यवस्थेवर, परीक्षा यंत्रणेवर आणि सत्तेच्या बेजबाबदार कारभारावर उभा राहिलेला आरोप आहे. तब्बल २२.७९ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रश्न उभा केला आहे देशाचं वाटोळं नेमकं कुणी केलं? देशातील […]
]]>बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?
https://eprabuddhbharat.com/bauddha-samaj-jat-nondani-vaicharik-parabhav-ki-sanvaidhanik-apariharayata/
Tue, 19 May 2026 07:13:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17573लेखक : मिलिंद धुमाळे, संपादक जागल्या भारत गेल्या काही दिवसांपासून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून शाहू पाटोळे आणि मधु कांबळे यांनी मांडलेले विचार सामाजिक वर्तुळात चर्चेचा आणि तितकाच संभ्रमाचा विषय ठरले आहेत. या दोन्ही लेखकांचा मुख्य आक्षेप हा आहे की, ज्या बौद्ध समाजाने जातिअंताचा संकल्प करून बौद्ध धम्म स्वीकारला, तोच समाज आता जनगणनेत किंवा प्रशासकीय दरबारी आपली जात […]
]]>अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी
https://eprabuddhbharat.com/ambad-dnt-nt-snt-protest-march-demand-separate-census-column-jalna/
Sat, 28 Mar 2026 08:54:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16641जालना : भटके-विमुक्त (DNT/NT/SNT) समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंबड येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. डीएनटी-एनटी-एसएनटी फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. धर्मराज बाबर, डॉ. अभय जाधव, गुलाब तुराब, सय्यद शाहरुख, सय्यद राजू सुर्वे यांनी केले. घोडे-उंट रॅलीच्या स्वरूपात निघालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने भटके-विमुक्त बांधव सहभागी झाले होते. मत्स्योदरी देवी मंदिर प्रवेशद्वारापासून […]