संभाजी आणि चिस्तीया कॉलनीत सुजात आंबेडकरांचा भव्य रोड शो; प्रभाग ११ मध्ये ‘वंचित’चे जंगी शक्तीप्रदर्शन!
औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील संभाजी कॉलनी आणि चिस्तीया कॉलनीत वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते ...








