पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू
पुणे : राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुणे घाट परिसरासाठी ...