Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पथारी व्यावसायिकांवर अन्याय; ढोले पाटील कार्यालयावर ‘मूत्र विसर्जन आंदोलन’

mosami kewat by mosami kewat
April 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पथारी व्यावसायिकांवर अन्याय; ढोले पाटील कार्यालयावर ‘मूत्र विसर्जन आंदोलन’

पथारी व्यावसायिकांवर अन्याय; ढोले पाटील कार्यालयावर ‘मूत्र विसर्जन आंदोलन’

पुणे – वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक १४ च्या वतीने पथारी व्यावसायिकांवरील अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया व सागर चोरडिया यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय रातोरात बंद केल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच, कामगार व नागरिकांसाठी असलेली मुतारी काढून टाकून त्या ठिकाणी अनधिकृतपणे गार्डन तयार करण्यात आल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. या प्रकाराच्या निषेधार्थ ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयावर स्वप्निल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ‘मूत्र विसर्जन आंदोलन’ करण्यात आले.

Also Read : सरकारचा ‘कॅपिटल्स एक्सपेंडीचर’ आणि खाजगी क्षेत्राची ‘ट्रेझरी मॅनेजमेंट’: विषमतेचे नवे मॉडेल

आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष सागर आल्हाट, युवा उपाध्यक्ष अजित वाघमारे, युवा सचिव शिवाजी ढावरे, माथाडी अध्यक्ष विशाल कसबे, माथाडी सचिव रितेश गायकवाड, चंद्रकांत कांबळे, प्रभाग अध्यक्ष संदेश कांबळे, आकाश कासले, जेष्ठ नेते वसंत साळवे, माणिक काकडे, अभिजित वाघचौरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Also Read : निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य फेरफारांबाबत गंभीर इशारा; विरोधी पक्षांनी सतर्क राहावे – प्रकाश आंबेडकर

यावेळी प्रशासनाकडून पथारी व्यावसायिकांचे त्याच ठिकाणी एका आठवड्यात पुनर्वसन करण्याचे तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Tags: Anti CorruptionCitizen protestCommunity ActionLocal ActivismMaharashtraprotestPublic RightspunePune NewsSocial JusticeVanchit Bahujan AghadiVanchit Bahujan Aghadi c
Previous Post

सरकारचा ‘कॅपिटल्स एक्सपेंडीचर’ आणि खाजगी क्षेत्राची ‘ट्रेझरी मॅनेजमेंट’: विषमतेचे नवे मॉडेल

Next Post

पुस्तक परीक्षण : Removed from WhatsApp A Bitter Tale of Caste & Reservation Two Perspectives, One Nation

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन
बातमी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

by mosami kewat
August 30, 2026
0

जालना : परमेश्वर हिवाळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली २३ मे २०२६ रोजी कैन्हानगर, जालना येथे अमानुषपणे शेण चारून,...

Read moreDetails
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

August 30, 2026
झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home