अकोल्यात वंचितचा एल्गार! जनसामान्यांचा प्रचंड गर्दी आता परिवर्तनाची वेळ आलीय – प्रभाग ७ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडली
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये भव्य जाहीर सभा पार ...





