जिल्हा परिषदेतील कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फासणार – राजेंद्र पातोडे यांचा इशारा
अकोला : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कमिशनखोरी आणि भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने आज थेट आक्रमक पवित्रा घेतला. ...













