सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !
सांगली : पोलीस कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन लढा देत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश ...