पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; पहिल्याच दिवशी ३२ इच्छुकांची उमेदवारीसाठी गर्दी
पनवेल : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपली कंबर कसली ...





