Jalna : वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न
जालना : जिल्हा व मराठवाड्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालय दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी ...





