]]>
SC, ST, OBC समाजाची प्रगती जातीयवादी मानसिकतेला पचत नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-condemns-casteist-abuse-against-dalits-calls-for-education-unity-and-agitation/
Thu, 27 Aug 2026 06:27:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19821मुंबई : दलित समाजाला उद्देशून सार्वजनिक ठिकाणी तसेच सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या जातीयवादी शिव्यांचा व द्वेषपूर्ण वक्तव्यांचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जातीयवादी शिव्यांमुळे आम्ही गप्प बसणार नसून, अशा प्रत्येक कृतीतून संबंधितांची जातीयवादी मानसिकताच उघड होत असल्याचा निशाणा त्यांनी साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत […]
]]>खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू झाले पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/private-sector-reservation-must-be-implemented-immediately-prakash-ambedkar/
Wed, 12 Aug 2026 08:31:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19412पुणे : देशात खाजगी क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असून सार्वजनिक क्षेत्र मात्र वेगाने आकुंचन पावत आहे. या धोरणामुळे सार्वजनिक रोजगारातील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीयांचे (OBC) घटनात्मक आरक्षण पद्धतशीरपणे मोडीत काढले जात असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘खाजगी क्षेत्रात […]
]]>साखर सम्राटांच्या विरोधात गरीब मराठा समाजातील संतोष चोळके उभे – प्रा.किसन चव्हाण
https://eprabuddhbharat.com/rahuri-by-election-kisan-chavan-targets-establishment-backs-santosh-cholke-as-voice-of-marginalized/
Sat, 18 Apr 2026 17:22:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17228राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पक्षाचे नेते किसन चव्हाण यांनी प्रस्थापितांवर जोरदार टीका करत इशारा दिला. “अहमदनगर जिल्हा हा साखरसम्राटांचा आणि प्रस्थापितांचा जिल्हा आहे. अशा परिस्थितीत गरीब मराठा समाजातील संतोष चोळके यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे,” असे ते म्हणाले. तसेच, “वंचित बहुजन आघाडीला […]
]]>पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-pune-press-meet-strong-stand-on-obc-issues-plans-to-meet-chief-justice-with-obc-leaders/
Sat, 28 Mar 2026 13:38:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16656पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्यातील कारवाई आणि विविध सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. ही पत्रकार परिषद पुण्यातील न्युक्लिअस मॉल येथे पार पडली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या प्रकारे विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती (एससी, एसटी) विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास […]
]]>एसी, एस, टी, आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा, आरक्षण मोडीत काढण्याचा न्यायालयीन कट उघड!
https://eprabuddhbharat.com/debate-erupts-over-creamy-layer-proposal-in-sc-st-reservation-after-supreme-court-notice/
Tue, 13 Jan 2026 11:59:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14377भाजप नेते अश्विनी उपाध्याय याची याचिका आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार ह्यांना दिलेली नोटीस हा कायदेशीर प्रश्न किंवा संविधानिक सुधारणेचा प्रयत्न नाही तर हा SC/ST आरक्षण संपवण्याचा उघड डाव आहे. या कटाचा केंद्रबिंदू आहे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांचा तो ऐतिहासिकदृष्ट्या घातक निकाल, ज्याने SC/ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा घुसवला. तेवढ्या साठीच […]
]]>नांदेड जाहीर सभा : ओबीसी आरक्षण आणि मुस्लिम प्रतिनिधित्वासाठी वंचित बहुजन आघाडी ठाम – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vba-rally-nanded-sujata-ambedkar-obc-muslim-representation/
Fri, 28 Nov 2025 10:35:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12475सुजात आंबेडकरांच्या जाहीर सभेला तुफान गर्दी हदगाव : युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा नुकतीच पार पडली. नांदेडमधील या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, यावेळी मोठी जनसमुदाय उपस्थित होता. ओबीसी आरक्षण आणि मुस्लिम प्रतिनिधित्वावर भर – या भव्य जाहीर सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची […]
]]>‘फडणवीसांनी खुर्ची वाचवण्यासाठी कुणबी जीआर काढला’; ओबीसींनी ‘त्या’ तीन पक्षांना मतदान करू नका – ॲड प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-fadnavis-over-kunbi-gr-urges-obc-to-boycott-bjp-ncp-shivsena/
Tue, 11 Nov 2025 10:56:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11918जालना : ओबीसी आरक्षणावर गदा आणणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध ओबीसी भटके विमुक्त महासंघाच्या भव्य मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. जालना येथे झालेल्या या मोर्चादरम्यान बोलताना, त्यांनी ओबीसींनी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मतदान करू नये, असे थेट आवाहन केले. […]
]]>आरक्षण धोक्यात! ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये एल्गार; खाजगीकरणामुळे शिक्षण-नोकरीतील आरक्षणावर आघात – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/obc-quota-in-danger-massive-elgar-rally-in-nanded-in-support-of-obc-reservation-privatization-threatens-education-and-job-quotas-says-adv-prakash-ambedkar/
Wed, 29 Oct 2025 15:48:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11526नांदेड : ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज नांदेड येथे भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या महामोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेत्यांनी जोरदार टीका करत, आरक्षणावर आलेल्या संकटावर गंभीर चिंता व्यक्त केली. ४० वर्षांच्या संघर्षाचा दाखला आणि मंडल क्रांतीची आठवण ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी […]
]]>ओबीसी आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या विजय बोचरे यांच्या कुटुंबाची बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-and-anjali-ambedkar-meet-family-of-obc-activist-vijay-bochare/
Sat, 11 Oct 2025 07:55:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11079मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून शासनाच्या निर्णयामुळे प्रचंड धक्का बसल्याने, ओबीसी समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि ओबीसी योद्धा म्हणून ओळखले जाणारे विजय बोचरे यांनी दि. ९ ऑक्टोबर रोजी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे ओबीसी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (prakash ambedkar) विजय बोचरे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात त्यांना धीर देण्यासाठी वंचित […]