]]>
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/vba-holds-symbolic-bier-protest-in-nashik-over-pothole-crisis-demands-pothole-free-roads/
Wed, 05 Aug 2026 06:05:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19203नाशिक : शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक महानगरपालिका प्रशासनाविरोधात अनोखे तिरडी आंदोलन करण्यात आले. राजीव गांधी भवन येथील नाशिक महानगरपालिका कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे. राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांनीही नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था मान्य केली असून, […]
]]>वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांकडून वणी बंदचे निवेदन; २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/wani-backs-maharashtra-bandh-over-neet-protest-crackdown/
Wed, 22 Jul 2026 07:36:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18969नाशिक : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ, तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि समस्त ग्रामस्थ, कसबे वणी यांच्या वतीने बुधवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी वणी बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर वणी पोलीस ठाण्याच्या एपीआय पाटील […]
]]>नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी
https://eprabuddhbharat.com/nashik-medical-college-lift-accident-woman-employee-injured/
Mon, 27 Apr 2026 17:21:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17439Medical College Accident : नाशिक येथील मेडिकल कॉलेजमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लिफ्ट कोसळल्यामुळे एका महिला कर्मचाऱ्याचा गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून एकच धावपळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये जखमी महिलेचा मुलगा आक्रोश करत असल्याचे हृदयद्रावक […]
]]>प्रस्तावित रिंग रोडचा वाद: ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील महिलांचा लढा तूर्तास स्थगित
https://eprabuddhbharat.com/nashik-ring-road-row-women-suspend-hunger-strike-after-assurance-from-balasaheb-ambedkar/
Wed, 11 Mar 2026 06:53:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16165नाशिक : नाशिकमधील अरिंगळे मळा परिसरात प्रस्तावित रिंग रोडमुळे घरे अतिक्रमणात जाण्याच्या भीतीने आठ महिलांनी सुरू केलेले अमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. विशेष म्हणजे हे उपोषण कोणत्याही मंत्री, आमदार किंवा खासदारांच्या हस्ते नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन (दादा) गांगुर्डे यांच्या हस्ते सोडण्यात आले. अरिंगळे मळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे १५० हून […]
]]>जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण
https://eprabuddhbharat.com/farmers-daughter-from-drought-prone-malegaon-cracks-upsc-with-all-india-rank-913/
Mon, 09 Mar 2026 12:36:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16101मालेगाव: माळमाथ्याच्या अवर्षणग्रस्त भागातून उंच भरारी घेत प्रेरणा खवळे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवत आपल्या कुटुंबासह आपल्या गावाचा अभिमान वाढवला आहे. मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील शेतकरी कैलास खवळे आणि सुनिता खवळे यांची कन्या असलेल्या प्रेरणाने देशात ९१३ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. माळमाथा परिसरातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारी ती पहिली तरुणी […]
]]>महिलांनी हक्कांसाठी संघटित व्हावे: सातपूर येथील मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/prof-anjalitai-ambedkar-urges-women-to-organize-for-their-rights-at-nashiks-satpur-rally/
Sun, 08 Mar 2026 10:47:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16062नाशिक: “जेव्हा एखादी महिला संघर्षासाठी बाहेर पडते, तेव्हा ती अनेक पातळ्यांवर लढा देत असते. हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नसून समाजाच्या हक्कांसाठी असतो. अशा लढवय्या महिलांचा सत्कार होणे गरजेचे आहे,” असे परखड मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिकमधील सातपूर भागातील सौभाग्य लॉन्स येथे वंचित […]
]]>नाशिक : वणी येथे ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभ्यासिका सुरू; वंचितच्या पाठपुराव्याला अखेर यश
https://eprabuddhbharat.com/vani-inaugurates-gyanjyoti-savitribai-phule-study-center-after-years-of-follow-up-by-vanchit-bahujan-aghadi/
Sat, 28 Feb 2026 05:50:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15828नाशिक (ता. दिंडोरी) : वणी येथे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्याची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली असून, वंचित बहुजन आघाडी व स्थानिक विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. साधारणतः २०१३ पासून ग्रामसभेत हा मुद्दा अग्रक्रमाने मांडला जात होता. गावात सुसज्ज वाचनालय व अभ्यासिका नसल्याने वणीसह परिसरातील विद्यार्थ्यांना दिंडोरी व नाशिक येथे जावे लागत होते. आर्थिकदृष्ट्या […]
]]>नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रयतेच्या राजा’ला अभिवादन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-celebrates-shiv-jayanti-with-grandeur-in-nashik-pays-tribute-to-raiyatecha-raja/
Fri, 20 Feb 2026 06:59:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15599नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये (दि. १९) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवरायांच्या विचारांचा जागर करत त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांची […]
]]>नाशिक: मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गैरप्रकारांवर संताप; गृहपाल निलंबन व कारवाईची विद्यार्थिनींची मागणी
https://eprabuddhbharat.com/nashik-girls-government-hostel-row-students-demand-suspension-of-warden-over-alleged-caste-bias-harassment-and-corruption/
Wed, 18 Feb 2026 07:45:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15560सम्यक विद्यार्थी आंदोलना’चा प्रशासनाला इशारा! नाशिक: नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृह, दुर्गानगर, पंचवटी येथील गंभीर गैरप्रकारांबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने समाजकल्याण विभागाकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. सदर वसतिगृहातील गृहपाल विजयश्री बाबर यांच्यावर जातीयवाद, भ्रष्टाचार, गैरव्यवहार तसेच विद्यार्थिनींवरील मानसिक छळाच्या गंभीर तक्रारी यापूर्वी दिनांक ०८/०९/२०२५ रोजी […]