]]>
नाशिकमध्ये RSS कडून ‘भव्य महाआरती’चे आयोजन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक!
https://eprabuddhbharat.com/vba-opposes-rss-maha-aarti-in-nashik-on-ambedkar-jayanti-demands-cancellation/
Mon, 13 Apr 2026 16:33:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17118नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त RSS कडून “भव्य महाआरती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तशा पद्धतीचे पोस्टर समाज माध्यमांवर वायरल झाले आहे. वंचित बहुजन आघाडी (VBA) नाशिकच्यावतीने या विरोधात पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. हा कार्यक्रम तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. RSS च्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या […]
]]>प्रस्तावित रिंग रोडचा वाद: ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील महिलांचा लढा तूर्तास स्थगित
https://eprabuddhbharat.com/nashik-ring-road-row-women-suspend-hunger-strike-after-assurance-from-balasaheb-ambedkar/
Wed, 11 Mar 2026 06:53:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16165नाशिक : नाशिकमधील अरिंगळे मळा परिसरात प्रस्तावित रिंग रोडमुळे घरे अतिक्रमणात जाण्याच्या भीतीने आठ महिलांनी सुरू केलेले अमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. विशेष म्हणजे हे उपोषण कोणत्याही मंत्री, आमदार किंवा खासदारांच्या हस्ते नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन (दादा) गांगुर्डे यांच्या हस्ते सोडण्यात आले. अरिंगळे मळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे १५० हून […]
]]>महिलांनी हक्कांसाठी संघटित व्हावे: सातपूर येथील मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/prof-anjalitai-ambedkar-urges-women-to-organize-for-their-rights-at-nashiks-satpur-rally/
Sun, 08 Mar 2026 10:47:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16062नाशिक: “जेव्हा एखादी महिला संघर्षासाठी बाहेर पडते, तेव्हा ती अनेक पातळ्यांवर लढा देत असते. हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नसून समाजाच्या हक्कांसाठी असतो. अशा लढवय्या महिलांचा सत्कार होणे गरजेचे आहे,” असे परखड मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिकमधील सातपूर भागातील सौभाग्य लॉन्स येथे वंचित […]
]]>कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककर त्रस्त; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-submits-memorandum-to-nashik-police-commissioner-over-traffic-chaos-amid-kumbh-mela-works/
Fri, 13 Feb 2026 15:07:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15474नाशिक : नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांनी वेग घेतला असला, तरी नियोजनाच्या अभावामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विशेषतः द्वारका चौफुली येथील कामामुळे वळवण्यात आलेल्या वाहतुकीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी, नाशिक महानगरच्या वतीने आज (दि. १३) पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. (Nashik news) […]
]]>कुंभमेळ्यात सहभागासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंट्स देण्याच्या प्रस्तावास सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विरोध
https://eprabuddhbharat.com/samyak-student-movement-opposes-credit-points-for-kumbh-mela-participation-nashik/
Sat, 07 Feb 2026 07:09:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15284नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागासाठी विद्यार्थ्यांना श्रेयांक (क्रेडिट पॉइंट्स) देण्याचा प्रस्ताव शैक्षणिकदृष्ट्या चुकीचा आणि चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिवांना निवेदन देण्यात आले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठ ही धर्मनिरपेक्ष संस्था असून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी […]
]]>गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-honours-women-forest-officials-who-protested-minister-girish-mahajans-speech-over-omission-of-dr-babasaheb-ambedkars-name-in-nashik/
Mon, 26 Jan 2026 10:29:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14699नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला. महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट सवाल […]