Nanded : सुजात आंबेडकरांची पूरग्रस्त भागांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला आढावा, दिले मदतीचे आश्वासन
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज नांदेड जिल्ह्यातील किरोडी आणि लोहा या पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट ...