]]>
नागपूरची ठिणगी !
https://eprabuddhbharat.com/nagpur-jan-akrosh-morcha-prakash-ambedkar-protest/
Thu, 26 Mar 2026 10:07:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16564– आकाश मनिषा संतराम २३ मार्चचा नागपूर येथील दिवस हा फक्त एक दिनदर्शिकेतील एक दिवस नव्हता; तर तो भारतीय लोकशाहीच्या सध्याच्या अवस्थेवर उमटलेले ठळक प्रश्नचिन्ह होते. “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा” या नावात दडलेली तीव्रता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली आणि दीर्घकाळ साचलेल्या असंतोष उफाळून आला. हा उद्रेक कुठल्याही एका घटनेचा परिणाम नव्हता, तर उपेक्षा, अवहेलना आणि […]
]]>दिल्लीला वेढा घालुया!
https://eprabuddhbharat.com/call-to-march-delhi-vba-congress-protest-nagpur-ambedkar/
Tue, 24 Mar 2026 10:49:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16514– धनंजय कांबळे नागपूरच्या भूमीतून उठलेला आवाज हा केवळ एका मोर्चाचा गजर नाही, तर तो हुकुमशाही सत्तेच्या किल्ल्याला लावलेला सुरुंग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर निघालेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा हा भारतीय राजकारणातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा मोर्चा भाजप आणि RSS विरोधातील जनतेच्या भावनांचा स्फोट आहे. वंचित बहुजन […]
]]>आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही! धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-leads-nagpur-protest-challenges-narendra-modi-and-mohan-bhagwat-over-rafale-claims-and-foreign-policy-issues/
Mon, 23 Mar 2026 14:13:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16484नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, आरएसएस आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर अत्यंत आक्रमक आणि प्रश्नांनी भरलेले भाषण केले. आपल्या भाषणात आंबेडकर यांनी कथितरित्या कोसळलेल्या पाच राफेल विमानांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […]
]]>नागपूरात वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक मोर्चा; फलकांमधून केंद्र सरकार व RSSवर तीव्र टीका
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-march-nagpur-rss-protest/
Mon, 23 Mar 2026 06:28:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16455नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. 23 मार्च 2026) नागपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चादरम्यान आंदोलकांनी हातात घेतलेल्या फलकांमधून केंद्र सरकार आणि RSSवर जोरदार […]
]]>वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
https://eprabuddhbharat.com/vba-protest-march-in-nagpur-led-by-balasaheb-ambedkar-heavy-police-deployment-for-law-and-order/
Mon, 23 Mar 2026 05:36:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16447नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार दि. 23 मार्च 2026 रोजी नागपूर येथे RSS च्या मुख्यालयावर संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले असून, या आंदोलनात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. (VBA Protest March in Nagpur) […]
]]>दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/dalit-widow-house-demolished-by-bulldozer-vanchit-bahujan-aghadi-protests-in-nagpur/
Sun, 08 Feb 2026 16:19:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15340नागपूर: कुही तालुक्यातील मालची येथे एका दलित विधवा महिलेचे ४० वर्षे जुने घर प्रशासनाने बुलडोझर लावून पाडले. या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने संविधान चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ही कारवाई विकास नसून ‘जातीय दहशत’ असल्याचा सांगितले. वंचित बहुजन आघाडीने दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. नेमकी घटना काय? २३ […]