आश्वासने नको, कृती हवी! औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला निवडून द्या; सुजात आंबेडकरांचे आवाहन
एकनाथनगर : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने एकनाथनगरमध्ये जोरदार प्रचार करत आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे. प्रभाग क्रमांक ...





