अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू
अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, मुर्तीजापुर, अकोट, बाळापूर या नगरपरिषदा आणि हिवरखेड, पातुर, बार्शीटाकळी या नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी वंचित ...