]]>
विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-says-opposition-in-coma-urges-regional-parties-to-raise-national-issues-announces-we-indians-stand-with-iran-protest-in-mumbai-on-october-1/
Tue, 22 Sep 2026 12:09:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20326मुंबईत १ ऑक्टोबरला ‘आम्ही भारतीय इराणच्या सोबत आंदोलन ॲड. प्रकाश आंबेडकर नागपूर : देशभरात विरोधी पक्ष अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. राष्ट्रीय तसेच प्रादेशिक प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून विरोधी पक्ष कोमात गेल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांवर आपल्या प्रदेशातील प्रश्नांसोबतच राष्ट्रीय प्रश्नही उपस्थित करण्याची जबाबदारी आली आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष […]
]]>भारत इराणबरोबर का आहे? भारत आणि इराण यांचे ऐतिहासिक परस्परसंबंध
https://eprabuddhbharat.com/india-iran-historic-ties-vba-prakash-ambedkar-mumbai-jan-andolan-october-1-2026/
Tue, 22 Sep 2026 05:53:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20316– डाॅ. केशव मेंढे भारत आणि इराण या देशाचे ऐतिहासिक संबंध आहेत. दोनही देशामध्ये हडप्पा या भारतीय प्राचीन काळापासून व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत राहिली. शतकानुशतकांच्या संपर्कातून भारत आणि इराण यांच्यात एक अनोखी संस्कृती तयार झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतही ती टिकून राहिली आहे, परंतु वर्तमान काळातील भाजप,आरएसएस सरकारची आंतरराष्ट्रीय नीती / धोरण हे भारताच्या सार्वभौमत्वाला […]
]]>मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-calls-for-october-1-we-stand-with-iran-march-in-mumbai-over-indias-west-asia-foreign-policy/
Mon, 21 Sep 2026 14:38:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20313मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर ने 1 अक्टूबर को मुंबई में आयोजित किए जाने वाले ‘हम ईरान के साथ’ मार्च को लेकर अपनी भूमिका स्पष्ट की है। उन्होंने सोशल मीडिया पोस्ट के माध्यम से मुस्लिम कार्यकर्ताओं और मौलवियों से इस मुद्दे पर चर्चा करने और राष्ट्रीय स्तर पर अपनी […]
]]>आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-explains-pro-iran-rally-calls-for-participation-in-october-1-mumbai-protest/
Thu, 17 Sep 2026 09:24:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20206मुंबई : फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे विचारवंत, कार्यकर्ते, अधिकारी वर्ग हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित १ ऑक्टोबर रोजीचा ‘आम्ही इराण सोबत’ या मोर्च्याबद्दल विचारायला लागलेत. चर्चा करायला लागलेत. चळवळ ही व्यक्ती केंद्रीत मुद्द्यांवर नसून सार्वत्रिक मुद्द्यांवर देखील आहे. ‘आम्ही इराण सोबत’ आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे. आम्ही देश म्हणून इराण बरोबर का ? कारण, […]
]]>धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/samyak-students-blacken-dada-bhuse-poster-over-tet-paper-leak/
Sat, 11 Jul 2026 06:00:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18758मुंबई : टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच आंदोलनकर्त्यांना धमक्या देणे तात्काळ थांबवावे, अन्यथा पुन्हा दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने १ जुलै रोजी मालेगाव येथे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ […]
]]>Mumbai Protest : वाढत्या महागाईविरोधात वरळीत ‘वंचित’चे आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protest-in-worli-over-inflation/
Thu, 19 Mar 2026 15:10:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16396मुंबई : देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईतील वरळी विधानसभा क्षेत्रात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. वरळी नाका येथे पार पडलेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “मोदी हटाव – देश बचाव” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. वाढती महागाई, गॅस सिलेंडर टंचाई, सर्वसामान्य […]
]]>मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन
https://eprabuddhbharat.com/protest-in-mira-bhayandar-against-amar-sable-over-controversial-remarks/
Mon, 09 Mar 2026 15:46:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16114मिरा-भाईंदर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेफ्री एपस्टीन प्रकरणासह काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी भाजपचे माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केलेल्या बेताल व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. भाईंदर (पूर्व) […]
]]>अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
https://eprabuddhbharat.com/vbas-mega-protest-at-csmt-prakash-ambedkar-targets-modi-over-alleged-epstein-links-and-one-sided-us-trade-policy/
Mon, 02 Mar 2026 13:46:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15899मोदी हटाव, देश बचाव; एपस्टीन फाइल्स, व्यापार धोरणावरून मुंबईत वंचितचे महाआंदोलन मुंबई : एपस्टीन फाइल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या कथित ‘एकतर्फी’ व्यापार धोरणावरून देशातील राजकीय वातावरण तापलेले असताना सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाआंदोलन करण्यात आले. हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पार पडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “मोदी हटाव, देश बचाव” अशा घोषणाबाजी करत […]
]]>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-csmt-over-epstein-modi-allegations/
Mon, 02 Mar 2026 10:27:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15896मुंबई : आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरण आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या ‘एकतर्फी’ व्यापारावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, […]