Tag: Maharashtra

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी FIR नाही; पोलिसांवर अवमाननेची टांगती तलवार

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी FIR नाही; पोलिसांवर अवमाननेची टांगती तलवार

दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पोलिसांवर एका आठवड्याच्या आत एफआयआर (FIR) दाखल करण्याचे स्पष्ट आदेश ...

मन हेलावून टाकणारी घटना: ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेलेल्या मुलाने केली सावत्र आईची हत्या!

मन हेलावून टाकणारी घटना: ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेलेल्या मुलाने केली सावत्र आईची हत्या!

वसई : ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनापायी गुन्हेगारी कृत्ये करण्यापर्यंत तरुण पिढी कशी भरकटत चालली आहे, याचं एक भयानक उदाहरण वसईमध्ये समोर ...

‎’अ‍ॅग्रीस्टॅक’मुळे डिजिटल क्रांती: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी कागदपत्रांची गरज नाही!‎‎

‎’अ‍ॅग्रीस्टॅक’मुळे डिजिटल क्रांती: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी कागदपत्रांची गरज नाही!‎‎

१ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत किंवा कागदपत्रांची धावपळ करावी लागणार नाही. 'अ‍ॅग्रीस्टॅक' (AgriStack) ...

SCERT च्या अभ्यासक्रमात मोठे बदल: तिसरी ते बारावीसाठी नवीन धोरण, व्यावसायिक शिक्षणावर भर

SCERT च्या अभ्यासक्रमात मोठे बदल: तिसरी ते बारावीसाठी नवीन धोरण, व्यावसायिक शिक्षणावर भर

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण ...

बहुजन हिताय बहुजन सुखाय भारिप बहुजन महासंघ

बहुजन हिताय बहुजन सुखाय भारिप बहुजन महासंघ

राष्ट्रीय नेते : खासदार अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष राजा ढाले केंद्रीय कार्यालय डॉ. आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता ...

‎यांना संविधान आणि समता दोन्हीही खुपत आहेत

‎यांना संविधान आणि समता दोन्हीही खुपत आहेत

‎ह.भ.प. डॉ. बालाजी महाराज जाधव‎‎पंढरपूरची आषादी बारी रहटलं की सर्वांना लागतात ते दिटीचे बरकऱ्यांसाठी सर्वात गोठी आचार पद्धती म्हणजे बरी ...

आमदार-खासदार मंत्री झाले की सर्वज्ञच बनतात!

आमदार-खासदार मंत्री झाले की सर्वज्ञच बनतात!

शांताराम बापू पेंदेरेराष्ट्रीय ष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप आणि त्यांच्या मागच्या दारातील पक्ष वगळून बाकी साऱ्या पक्षांनी नुकतेच मराठी अभ्यास केंद्र आणि ...

जनसुरक्षा नव्हे हा तर भस्मासूर!

जनसुरक्षा नव्हे हा तर भस्मासूर!

जितरत्न उषा मुकूंद पटाईत‎‎महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभा, विधान परिषदेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक संमत केले. गेल्या वर्षभरापासून या विधेयकावरून चर्चा ...

उदगीरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश सोहळा भव्यदिव्य पार पडला; शेकडो नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

उदगीरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश सोहळा भव्यदिव्य पार पडला; शेकडो नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

उदगीर – वंचित बहुजन आघाडी, उदगीर तालुक्याच्या वतीने आज भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील शेकडो ...

वंचित बहुजन युवा आघाडीचा अकोट तालुक्यात झंजावात; आठ सर्कलसाठी बैठका, शाखा नियोजन आणि तिरंगा रॅलीची तयारी

वंचित बहुजन युवा आघाडीचा अकोट तालुक्यात झंजावात; आठ सर्कलसाठी बैठका, शाखा नियोजन आणि तिरंगा रॅलीची तयारी

अकोट – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडी अकोट तालुक्यात सक्रिय झाली आहे. अंजलीताई आंबेडकर व ...

Page 82 of 110 1 81 82 83 110
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती

- संजीव चांदोरकर " एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन आणि रशिया यांच्यामध्ये जागतिक पटावर भू राजनैतिक / आर्थिक...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts