पुण्यात लम्पी स्कीन रोगाचा वाढता प्रादुर्भाव: जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
पुणे : लम्पी स्कीन रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी लसीकरण मोहीम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे ...