]]>
पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-rallies-vanchit-bahujan-aghadi-support-in-pandharpur-for-marginalized-leadership/
Thu, 05 Feb 2026 17:51:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15234पंढरपूर : राज्यातील तमाम वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना खऱ्या अर्थाने राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे काम केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते. दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम तसेच भटके-विमुक्त समाजातील नेतृत्वाला संधी देऊन त्यांच्या पाठीशी भक्कम राजकीय ताकद उभी करण्याचे ऐतिहासिक कार्य बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी […]
]]>Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक
https://eprabuddhbharat.com/aurangabad-vanchit-bahujan-aghadi-questions-voting-irregularities-in-ward-24-sujat-ambedkar-vows-legal-action/
Thu, 05 Feb 2026 09:44:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15203औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्र. २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले. त्यांनी भाजपवर धांदल करून विजय मिळवला गेला असल्याचा आरोप केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. आज संजयनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली […]
]]>पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
https://eprabuddhbharat.com/wave-of-change-in-palod-as-sujat-ambedkar-calls-for-accountability-at-massive-public-rally/
Wed, 04 Feb 2026 17:33:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15177विकासाचा निधी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली – सुजात आंबेडकर यांचे जोरदार आवाहन औरंगाबाद: “आतापर्यंत जनतेच्या विकासासाठी आलेला निधी लुटणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. परिवर्तन घडवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या प्रतिनिधींना सत्तेत पाठवावे लागेल,” असे ठाम प्रतिपादन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]
]]>गावखेड्यांत रस्ते, पाणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ‘वंचित’ कटिबद्ध – प्रा. अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vanchit-committed-to-roads-water-and-quality-education-in-rural-areas-anjalitai-ambedkar-at-shirur-rally/
Mon, 02 Feb 2026 11:42:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15052शिरूर : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची जाहीर सभा आज शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कांबळगा येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवत विकासाचा मुद्दा मांडला. (Anjali ambedkar) सभेला संबोधित करताना […]
]]>वंचित बहुजन आघाडीचा नांदेड जिल्ह्यात संवाद बैठक दौरा; निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’ अभियानावर भर
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-nanded-dialogue-meetings-village-level-organisation-drive/
Mon, 02 Feb 2026 08:57:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15027नांदेड : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, नांदेड दक्षिण च्या वतीने जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यांत भव्य ‘संवाद बैठक’ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात संघटन बांधणी, ‘गाव तिथे शाखा’ आणि युवकांना सक्रिय सभासद करून घेण्याचे आवाहन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज […]
]]>वंचितांना सत्तेत पोहोचवणे हीच काळाची गरज! उजनीत वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा; सुजात आंबेडकरांचे जोरदार आवाहन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-holds-massive-public-rally-in-ujani-ahead-of-latur-zilla-parishad-and-panchayat-samiti-elections/
Mon, 02 Feb 2026 06:55:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15002उजनी : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उजनी येथे वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, ज्या समाजघटकांना आतापर्यंत प्रस्थापित राजकारण्यांनी सत्तेपासून वंचित ठेवले, त्यांना सत्तेत पोहोचवण्याचे ऐतिहासिक […]
]]>शेतकरी हित आणि आरोग्य सुविधा हीच आमची प्राथमिकता; चाकूरमध्ये सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/massive-public-turnout-at-sujat-ambedkars-rally-in-chakur-focus-on-farmers-welfare-and-health-facilities/
Sun, 01 Feb 2026 16:41:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14990लातूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत जानवळ (ता. चाकूर) येथे झालेली जाहीर सभा प्रचंड गर्दीमुळे लक्षवेधी ठरली. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकारणावर प्रहार करत वंचित […]
]]>ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन
https://eprabuddhbharat.com/this-election-is-about-development-not-caste-or-religion-sujat-ambedkar-appeals-at-shirur-tajband/
Sun, 01 Feb 2026 14:10:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14976लातूर : “आपल्या गावाचा, गणाचा आणि गटाचा विकास नेमका कसा असावा, हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठरवत असते. त्यामुळे ही निवडणूक जाती-धर्माच्या नावावर लढण्याची नसून, विकासाच्या मुद्द्यावर लढण्याची आहे. आतापर्यंत विकासाच्या नावाखाली जनतेची लूट करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवा,” असे रोखठोक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत […]
]]>यंत्रराज की लोकशाही ? – योगेश साठे
https://eprabuddhbharat.com/democracy-under-machines-evm-transparency-india/
Sat, 24 Jan 2026 16:06:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14660अहिल्यानगर : नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कुणी विजयाचा गुलाल उधळत आहे, तर कुणी पराभवाचे खापर फोडत आहे. मात्र, या विजयापेक्षाही गंभीर प्रश्न भारतीय लोकशाहीच्या विश्वासार्हतेवर उभा ठाकला आहे. ईव्हीएम (EVM) आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर उपस्थित झालेले प्रश्न हे केवळ राजकीय आरोप नसून, ते सामान्य मतदाराच्या मनात घर करून बसलेली भीती आणि […]