’अॅग्रीस्टॅक’मुळे डिजिटल क्रांती: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी कागदपत्रांची गरज नाही!
१ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत किंवा कागदपत्रांची धावपळ करावी लागणार नाही. 'अॅग्रीस्टॅक' (AgriStack) ...