]]>
नीट पेपरफुटीचा निषेध; सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे कल्याणमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/neet-paper-leak-protest-in-kalyan-demand-for-dharmendra-pradhans-resignation/
Mon, 08 Jun 2026 06:29:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18078कल्याण : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने कल्याण शहरात निषेधाचे पोस्टर लावण्यात आले. या पोस्टर आंदोलनाद्वारे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय […]
]]>कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
https://eprabuddhbharat.com/republican-sena-workers-join-vba-in-kalyan-boosting-party-strength/
Sat, 11 Apr 2026 10:24:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17059कल्याण : शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, रिपब्लिकन सेनेतील काही सक्रिय कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. सामाजिक आणि राजकीय भूमिकेत बदल करत, या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश […]
]]>डोंबिवली मनपाच्या सोशल मीडियावर भाजपचा प्रचार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मनपा आयुक्तांना दिले कमळ!
https://eprabuddhbharat.com/samyak-students-protest-bjp-promotion-on-kdmc-social-media/
Thu, 28 Aug 2025 11:10:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9442कल्याण : डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर भाजपचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी केला आहे. या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांना निवेदन देऊन भाजपचं चिन्ह ‘कमळ’ प्रतीकात्मक भेट म्हणून सुपूर्द केलं.आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की, पालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावर भाजपच्या कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांचा व्हिडिओ भाजपच्या चिन्हासह प्रसारित करण्यात […]
]]>त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-demands-ban-on-savarkar-play-sanyasta-khadga-alleging-insult-to-buddha/
Sat, 23 Aug 2025 06:48:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9218डोंबिवली : कल्याण येथे विनायक सावरकर लिखित ‘संगीत सन्यस्त खड्ग’ या नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आले आहेत. या नाटकाचा प्रयोग उद्या कल्याण डोंबिवली शहरात आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाविरोधात वंचित बहुजन आघाडी कल्याण-डोंबिवली महानगरतर्फे आज पोलिसांना निवेदन देऊन हे नाटक दाखवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात वंचित […]
]]>कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या; ‘स्वातंत्र्यदिना’च्या दिवशी झाडे लावून ‘वंचित’ बहुजन आघाडीचा निषेध
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-against-potholes-on-kalyan-dombivli-roads-by-planting-trees-on-independence-day/
Fri, 15 Aug 2025 06:41:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9005कल्याण : स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एक अनोखे आंदोलन केले. वालधुनी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील खड्डेमय रस्त्यांमध्ये झाडे लावून महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला. अनेक दिवसांपासून खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून वालधुनी येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात वंचित बहुजन […]
]]>कल्याणमध्ये रिसेप्शनिस्टला मारहाण करणारा गोकुळ झा पोलीस कोठडीत; कोर्टात गोंधळ घालण्याचा प्रयत्न
https://eprabuddhbharat.com/gokul-jha-accused-in-kalyan-receptionist-assault-in-police-custody-attempts-to-disrupt-court-proceedings/
Thu, 24 Jul 2025 07:05:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8067कल्याण : कल्याण पूर्वेकडील एका डॉक्टरच्या क्लिनिकमधील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी परप्रांतीय आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुनावणीदरम्यान गोकुळ झाने न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.कोर्टात गोकुळ झाचा गोंधळआज, बुधवारी मानपाडा पोलिसांनी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत यांना कल्याण न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयात […]