]]>
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/mumbai-vba-jan-andolan-support-of-iran-csmt-anjalitai-ambedkar/
Thu, 01 Oct 2026 12:47:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20446 मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे ‘जनआंदोलन’ करण्यात आले. दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती होती. या जनआंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक […]
]]>इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित
https://eprabuddhbharat.com/vba-protest-in-support-of-iran-in-mumbai-on-october-1-prakash-ambedkar-to-attend/
Wed, 30 Sep 2026 12:38:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20439मुंबई : इराणच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आम्ही भारतीय नागरिक इराणबरोबर आहोत’ हा संदेश देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत […]
]]>इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/vba-iran-support-protest-deccan-tiger-sanghatana-maharashtra-saeed-salim-mumbai-cst-october-1-2026/
Tue, 29 Sep 2026 11:58:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20427मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण राष्ट्राच्या समर्थनार्थ आंदोलनाला दक्खन टायगर संघटन, महाराष्ट्र यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. ‘भारत इराणबरोबर आहे’ हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला दक्खन […]
]]>इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/vba-iran-support-protest-parbhani-beldar-welfare-foundation-prakash-ambedkar-mumbai-october-1-2026/
Mon, 28 Sep 2026 14:08:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20406मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण समर्थनार्थ आंदोलनाला परभणी जिल्ह्यातील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शेख मकदुम शेख जिलानी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. भारताने इराणसोबत […]
]]>‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बैठक; अंजलीताई आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
https://eprabuddhbharat.com/akola-vba-meeting-ahead-of-october-1-mumbai-we-stand-with-iran-march-anjali-ambedkar-appeals-for-mass-participation/
Tue, 22 Sep 2026 07:33:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20320अकोला : मुंबई येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सर्किट हाऊस, अकोला येथे पार पडली. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या या […]
]]>भारत इराणबरोबर का आहे? भारत आणि इराण यांचे ऐतिहासिक परस्परसंबंध
https://eprabuddhbharat.com/india-iran-historic-ties-vba-prakash-ambedkar-mumbai-jan-andolan-october-1-2026/
Tue, 22 Sep 2026 05:53:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20316– डाॅ. केशव मेंढे भारत आणि इराण या देशाचे ऐतिहासिक संबंध आहेत. दोनही देशामध्ये हडप्पा या भारतीय प्राचीन काळापासून व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत राहिली. शतकानुशतकांच्या संपर्कातून भारत आणि इराण यांच्यात एक अनोखी संस्कृती तयार झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतही ती टिकून राहिली आहे, परंतु वर्तमान काळातील भाजप,आरएसएस सरकारची आंतरराष्ट्रीय नीती / धोरण हे भारताच्या सार्वभौमत्वाला […]
]]>मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-calls-for-october-1-we-stand-with-iran-march-in-mumbai-over-indias-west-asia-foreign-policy/
Mon, 21 Sep 2026 14:38:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20313मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर ने 1 अक्टूबर को मुंबई में आयोजित किए जाने वाले ‘हम ईरान के साथ’ मार्च को लेकर अपनी भूमिका स्पष्ट की है। उन्होंने सोशल मीडिया पोस्ट के माध्यम से मुस्लिम कार्यकर्ताओं और मौलवियों से इस मुद्दे पर चर्चा करने और राष्ट्रीय स्तर पर अपनी […]
]]>आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-explains-pro-iran-rally-calls-for-participation-in-october-1-mumbai-protest/
Thu, 17 Sep 2026 09:24:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20206मुंबई : फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे विचारवंत, कार्यकर्ते, अधिकारी वर्ग हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित १ ऑक्टोबर रोजीचा ‘आम्ही इराण सोबत’ या मोर्च्याबद्दल विचारायला लागलेत. चर्चा करायला लागलेत. चळवळ ही व्यक्ती केंद्रीत मुद्द्यांवर नसून सार्वत्रिक मुद्द्यांवर देखील आहे. ‘आम्ही इराण सोबत’ आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे. आम्ही देश म्हणून इराण बरोबर का ? कारण, […]
]]>प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-attacks-modi-government-calls-for-india-to-stand-with-iran-announces-mumbai-jan-andolan-on-october-1/
Thu, 10 Sep 2026 07:21:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=201311अक्टूम्बर को मुंबई में सीएसटी स्टेशन के सामने हम जनांदोलन करेंगे। – प्रकाश अंबेडकर मुंबई: वंचित बहुजन आघाड़ी (VBA) के अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने एक पत्रकार सम्मेलन में भारत की विदेश नीति और मध्य पूर्व (मिडिल ईस्ट) के मौजूदा हालातों को लेकर केंद्र सरकार पर जोरदार निशाना साधा है। उन्होंने कहा कि भारत को […]