अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सुजात आंबेडकरांकडून पाहणी; लांबोटी आणि मलिकपेठ येथील पूरग्रस्तांना वंचित बहुजन आघाडीकडून मदतीचे आश्वासन
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी आणि मलिकपेठ या दोन गावांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुराने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ...