कर्जबाजारी शेतकरी आत्महत्याप्रकरणी पीडित कुटुंबाला मदत व नोकरी द्यावी – वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अहमदनगर : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या नेवासा तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली ...