आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग !
- संजीव चांदोरकर सार्वजनिक मालकीच्या आयडीबीआयला कॅनडियन फेरफॅक्सला विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, एक महिन्यापूर्वी जाहीर झाल्यानंतर, जादूगाराच्या पोतडीतून एकेक अचंबित ...





