]]>
वरळी बीडीडी चाळ परिसरात आंबेडकर जयंतीवेळी तणाव; चर्चेनंतर मार्ग काढला
https://eprabuddhbharat.com/worli-bdd-chawl-tension-on-ambedkar-jayanti-2026-resolved-after-police-assurance-talks/
Wed, 15 Apr 2026 16:26:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17150मुंबई : दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी येथील बीडीडी चाळ परिसरात पोलिसांनी साऊंड सिस्टम बंद करण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. नागरिकांनी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी कारवाई सुरू ठेवल्यामुळे जयंतीच्या उत्साहात अडथळा निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. वरळीतील जांबोरी मैदान येथे रास्ता रोको […]
]]>जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन!
https://eprabuddhbharat.com/vba-pays-tribute-to-dr-babasaheb-ambedkar-on-jayanti-in-jalna/
Wed, 15 Apr 2026 06:28:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17144जालना : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील अंबड चौफुली येथील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या […]
]]>प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
https://eprabuddhbharat.com/readers-shower-wishes-on-prabuddha-bharat-on-its-70th-anniversary/
Thu, 05 Feb 2026 12:26:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15219पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ फेब्रुवारी १९५६ रोजी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत या ऐतिहासिक पाक्षिकाच्या 70 vya वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून वाचक, कार्यकर्ते, अभ्यासक आणि आंबेडकरी विचारवंतांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या कार्यालयाला भेट देऊन शेकडो वाचक, वितरक, जाहिरातदार आणि हितचिंतकांनी प्रबुद्ध भारतला शुभेच्छा दिल्या. “ज्या चळवळीचे मुखपत्र नसते तिची अवस्था […]
]]>धर्मांतर आणि जागतिक नेतृत्व!
https://eprabuddhbharat.com/ambedkar-conversion-global-buddhist-leadership/
Sat, 04 Oct 2025 10:08:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10864– राजा ढाले हिंदू धर्म सोडून बौद्ध होऊन डॉ. आंबेडकर बौद्ध धर्माचे अनुयायी झाले, परंतु ते बौद्धांचे नेतृत्व कसे प्राप्त करू शकतील? ते बौद्धांचे नेते झाले ही वस्तुस्थिती आज निर्विवाद आहे. हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांनी ठामपणे जाहीर केले की जगासमोर केवळ दोनच पर्याय आहेत — एक म्हणजे युद्धाचा आणि दुसरा […]
]]>आर्थिक आधारावर आरक्षण ही सुप्रिया सुळेंची मागणी काँग्रेस- आरजेडीला मान्य आहे का? – वंचित बहुजन आघाडीचा सवाल!
https://eprabuddhbharat.com/supriya-sule-demands-economic-criteria-for-reservation-bahujan-question-congress-rjd/
Sun, 21 Sep 2025 12:18:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10345पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाला आव्हान दिल्याचे आरोप सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत. या आरोपांमुळे महाविकास आघाडीमध्ये (MVA) आणि विशेषतः काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल (RJD) या पक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सुप्रिया सुळे यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं, अशी […]
]]>Ahmednagar : ब्राह्मण्यवादी संघटनांनी बाबासाहेबांचा अपमान थांबवावा ; वंचित बहुजन आघाडीचा इशारा
https://eprabuddhbharat.com/vba-warns-brahmanical-groups-to-stop-insulting-dr-ambedkar/
Sun, 06 Jul 2025 05:52:05 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7407अहमदनगर : ब्राह्मण्यवादी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणि जय भीमचे निळे झेंडे वापरणे त्वरित थांबवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका स्पष्ट केली. तसेच, अहमदनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न झाल्याने समाजात तीव्र नाराजी असून, पुतळा […]