]]>
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत डॉ. आंबेडकर जयंती भव्यतेने साजरी करण्याची मागणी; पुतळा उभारणीचाही प्रस्ताव
https://eprabuddhbharat.com/ambedkar-jayanti-nlu-aurangabad-statue-demand/
Fri, 24 Apr 2026 08:22:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17353औरंगाबाद : कांचनवाडी येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्य स्वरूपात साजरी करण्यात यावी तसेच विद्यापीठ परिसरात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देऊन करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे देश-विदेशात मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते, मात्र विद्यापीठात केवळ औपचारिक पद्धतीने […]
]]>पुस्तकांशी नाते सांगणारे राजगृह
https://eprabuddhbharat.com/dr-babasaheb-ambedkar-rajgruha-library-legacy/
Thu, 23 Apr 2026 08:23:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17328– आकाश मनिषा संतराम भारतीय समाजाच्या बौद्धिक इतिहासात एक विलक्षण वळण घडवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना शिक्षण, ज्ञान आणि विचारांची ताकद समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन कशी बनू शकते, याचे अत्यंत भक्कम उदाहरण आपल्यासमोर उभे राहते. त्यांनी दिलेल्या संदेशात एक ठाम धागा दिसतो जन्मपरिस्थिती मर्यादा घालू शकते, परंतु शिक्षण त्या मर्यादा मोडून […]
]]>ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत वसंतराव साळवे यांचा ७१ वा वाढदिवस उत्साहात ; व्याख्यानमालेत आंबेडकरी चळवळीच्या दिशेवर चिंतन
https://eprabuddhbharat.com/vasantrao-salve-71st-birthday-ambedkarite-movement-pune/
Wed, 22 Apr 2026 15:12:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17322Pune News : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव साळवे यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष व महाड चवदार तळे संग्राम शताब्दी वर्ष अभिवादन तसेच “पुढील वाटचाल” या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात […]
]]>आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!
https://eprabuddhbharat.com/justice-b-r-gavais-visit-to-bageshwar-dham-sparks-debate-on-constitutional-values-and-scientific-temper/
Wed, 22 Apr 2026 06:52:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17305– राजेंद्र पातोडे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञांच्या माध्यमातून या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कनिष्ठेचा मार्ग दाखवला. “मी केवळ त्या धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो,” असे सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे जेव्हा तथाकथित ‘चमत्कारी’ दरबारात नतमस्तक होतात, तेव्हा त्यांचा वैचारिक पाया किती ढिसाळ आणि तडे गेलेला आहे याची […]
]]>बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या! सचिन जोरे; बहुजन हिताय संघातर्फे नांदेड सिटीत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर
https://eprabuddhbharat.com/ambedkar-jayanti-celebrated-with-social-awareness-events-in-nanded-city-pune/
Wed, 22 Apr 2026 06:21:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17302नांदेड सिटी, पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाच्या बळावर स्वतःचा आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचा मार्ग बदलला. याची जाणीव ठेवून त्यांच्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या, असे असे प्रतिपादन माजी न्यायाधीश सचिन जोरे यांनी केले. बाबासाहेबांनी देशाला बहाल केलेल्या न्याय, स्वातंत्र्य आणि समतेच्या घटनात्मक मूल्यांची जपणूक करणे […]
]]>चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/stone-pelting-during-bhim-jayanti-procession-in-chalisgaon-demand-to-file-case-against-bjp-mla-mangesh-chavan/
Thu, 16 Apr 2026 12:49:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17181चाळीसगाव (जळगाव) : भीम जयंती कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. १४ एप्रिल २०२६ रोजी चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
]]>बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने
https://eprabuddhbharat.com/dalit-internal-conflict-buddhist-vs-non-buddhist-maharashtra/
Tue, 14 Apr 2026 12:35:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17132– कुलदीप कोटंबे हिंदू विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध सवर्ण असे समाजामध्ये जे पूर्वीपासून असलेले संघर्ष आढळून यायचे, त्यापेक्षा नवनवीन संघर्ष गेल्या दहा वर्षांत देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत. भीमा कोरेगावमध्ये मराठा विरुद्ध दलित हा संघर्ष, गेल्या निवडणुकांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष असे संघर्ष दिसले; पण सध्या महाराष्ट्रामध्ये जो एक वेगळा संघर्ष दिसत आहे […]
]]>आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना!
https://eprabuddhbharat.com/ambedkarite-movement-unity-vs-factionalism/
Thu, 09 Apr 2026 15:35:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17019– दिवंगत मधुकर बालाजी मर्चंडे आज आंबेडकरी नावाने असंख्य संस्था उभ्या आहेत…पण प्रश्न आहे आपण एकत्र आहोत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते—“संघटित व्हा!”पण आज काय दिसतं? गट वेगळे, झेंडे वेगळे, नेते वेगळे आणि…विचार तुकड्यांमध्ये विभागलेले! हीच गटबाजी आपली सर्वात मोठी कमजोरी आहे! निवडणुकीत मतं विभागतात, आवाज कमकुवत होतो…आणि इथेच इतर जातीयवादी शक्ती आपल्यावर वरचढ […]
]]>सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!
https://eprabuddhbharat.com/distorting-ambedkar-for-politics-pednekar-controversy/
Sat, 04 Apr 2026 11:54:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16861– राजेंद्र पातोडे इतिहासाशी प्रतारणा करत, कथित ‘संस्कारां’चा राजकीय मुखवटा घालून सार्वजनिक जीवनात कोल्हाटउड्या मारणाऱ्या नेत्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भर घातली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणावर समर्थ रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव होता, असे बिनडोक विधान करून त्यांनी केवळ ऐतिहासिक अज्ञानच प्रकट केले नाही, तर एका […]