आमदार राजळेंच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा इशारा
तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा; प्रा. किसन चव्हाण यांचे शासनाला आव्हान अहमदनगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज ...