]]>
हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन
https://eprabuddhbharat.com/hatrun-accident-one-dead-six-injured-after-electric-shock-during-dhamma-chakra-pravartan-din-rally-in-akola/
Tue, 20 Oct 2026 14:50:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20581अकोला : हातरुण येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित रॅलीदरम्यान विजेचा धक्का लागून एका तरुण बौद्ध अनुयायाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा तरुण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रॅलीदरम्यान डीजेच्या गाडीचा लोंबकळणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने सात जणांना […]
]]>केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-calls-for-social-justice-and-equality-at-akola-dhamma-melava/
Tue, 20 Oct 2026 14:12:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20578अकोला: अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त २१ ऑक्टोबर रोजी अकोला येथे धम्म मेळाव्याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, आरक्षण, समानता आणि राजकीय सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपल्या अधिकृत एक्स (X) या सोशल मीडिया खात्यावरून भूमिका मांडली. या पोस्टमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील मेळाव्यासाठी येताना केवळ बॅनरच नव्हे, […]
]]>चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन
https://eprabuddhbharat.com/akola-to-host-grand-dhamm-melava-on-october-21-balasaheb-ambedkar-to-address-gathering/
Sat, 17 Oct 2026 08:17:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20534अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ च्या निमित्ताने अकोला येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चलो अकोला’, लाखोंची जनता, तिचा एकच नेता’ आणि ४२ वर्षांची अखंड परंपरा या घोषवाक्यांसह आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव बुधवारी, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अकोला येथे पार पडणार आहे. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया […]
]]>अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक
https://eprabuddhbharat.com/anjali-tai-ambedkar-leads-dhammachakra-pravartan-din-planning-meeting-in-akola/
Sun, 16 Aug 2026 11:57:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19529अकोला : भारतीय बौद्ध महासभा शाखा अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाच्या नियोजनासाठी संयुक्त बैठक पार पडली. ही बैठक वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि पी. जे. वानखडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. दरवर्षी विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा भव्य सोहळा आयोजित केला जातो. […]
]]>अकोल्याच्या मैदानावरून बाळासाहेबांचा संदेश…
https://eprabuddhbharat.com/balasaheb-ambedkar-call-from-akola-say-goodbye-to-modi-to-save-democracy/
Sun, 05 Oct 2025 08:02:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10883लेखक – आकाश मनिषा संतराम shelarakash702@shelarakash702gmail-com अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त झालेल्या भव्य धम्म मेळाव्यात देशभरातून आलेल्या अनुयायांचा प्रचंड जनसागर उसळला. या ऐतिहासिक मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र टीका करत लोकशाही आणि सामाजिक न्यायाचे भान पुन्हा एकदा जनतेसमोर ठेवलं. ” देश वाचवायचा असेल, […]
]]>धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन महिला आघाडीचे प्रशासनाला निवेदन – महिला सुरक्षिततेसह स्वच्छतेच्या उपाययोजनांची मागणी
https://eprabuddhbharat.com/vbwa-demands-safety-cleanliness-dhamma-chakra-chandrapur/
Sat, 04 Oct 2025 09:34:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10859चंद्रपूर : येत्या 15-16 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रपूर महानगरीत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असून, यानिमित्ताने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लाखो अनुयायी पवित्र दिक्षाभूमीला भेट देण्यासाठी येतात. संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्पर्शामुळे ही भूमी अत्यंत महत्त्वाची आहे. ही गर्दी लक्षात घेता, वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाकडे विविध महत्वाच्या सुविधा पुरविण्याची मागणी […]
]]>Dhamma Chakra Pravartan Din : सत्ताधारी समाज कायम वंचितांना वंचित ठेवतो – अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/grand-dhamma-chakra-pravartan-day-ruling-class-always-keeps-the-marginalized-oppressed-anjalitai-ambedkar/
Fri, 03 Oct 2025 16:40:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10835अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. अंजलीताईंच्या व्यासपीठावरील आगमनाने आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यावेळी बोलताना अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. बाबासाहेबांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित […]
]]>अकोल्यात भव्य धम्म मेळावा; सुजात आंबेडकर यांचे जोरदार स्वागत
https://eprabuddhbharat.com/grand-dhamma-gathering-in-akola-sujat-ambedkar-receives-warm-welcome/
Fri, 03 Oct 2025 14:56:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10814अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मेळाव्यासाठी आलेल्या सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. मेळाव्याच्या विचारमंचावर तथागत गौतम बुद्ध आणि […]
]]>… तर बुद्ध लेणीला कोणीही हात लावणार नाही! – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-vows-to-protect-aurangabad-buddha-caves-at-dhammachakra-event/
Thu, 02 Oct 2025 16:02:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10759औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्यात सहभाग घेतला. या ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन आयोजित केला जातो. यावेळी बोलताना ॲड. आंबेडकरांनी गेल्यावर्षी बुद्ध विहाराला ‘अतिक्रमण’ ठरवून पाडण्याचा डाव नागरिकांच्या एकजुटीमुळे हाणून पाडल्याची आठवण करून दिली. त्यांनी ही एकजुटता […]