रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, वर्ग-१ अधिकाऱ्यासह तिघे लाच घेताना रंगेहाथ पकडले
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई करत स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील एक वर्ग-१ अधिकारी आणि जिल्हा ...