]]>
खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन
https://eprabuddhbharat.com/khobragade-nagar-sexual-abuse-case-police-protection-for-victims-family-sp-assures-fast-track-court-hearing/
Fri, 18 Sep 2026 12:32:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20252नांदेड : खोब्रागडे नगर येथील अल्पवयीन पीडित बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे आणि प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर निवेदन सादर करून प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय व जलदगतीने पूर्ण करावा, उपलब्ध […]
]]>संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल
https://eprabuddhbharat.com/bhiwandi-gang-rape-case-former-bjp-mla-narendra-pawar-dismissed-police-constable-booked-over-alleged-sexual-assault-on-22-year-old-woman/
Fri, 18 Sep 2026 08:49:05 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20241भिवंडी : भाजपकडून महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या नावाने राजकीय घोषणांचा डंका पिटला जात असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून समोर आलेल्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. भाजप माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलविरोधात एका २२ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्राचा […]
]]>नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी
https://eprabuddhbharat.com/nanded-khobragade-nagar-minor-girl-sexual-assault-case-accused-arrested-vba-stands-with-victim-family/
Thu, 17 Sep 2026 11:53:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20219न्यायासाठी सदैव पाठीशी राहण्याचे आश्वासन; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नांदेड : नांदेड शहरातील खोब्रागडे नगर परिसरात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन बालिकेसोबत घडलेल्या गंभीर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला असून, न्याय मिळेपर्यंत कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे […]
]]>४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ
https://eprabuddhbharat.com/woman-talathi-caught-by-acb-accepting-rs-45000-bribe-in-vasai-virar-revenue-department/
Tue, 26 May 2026 08:13:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17734नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील पेल्हार परिसरात महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला असून, एका महिला तलाठ्याला ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. उज्वला प्रवीण पाटील (४८) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार व त्यांच्या मामांचा चाळ बांधकामाशी संबंधित व्यवसाय आहे. त्यांनी २०१५ मध्ये मौजे बिलालपाडा येथील […]
]]>पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा
https://eprabuddhbharat.com/pune-principal-blackmailed-rs7-lakh-extortion-case/
Thu, 09 Apr 2026 11:28:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17010पुणे : पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळेच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करत तब्बल ७ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणात पोलिस खात्यातीलच एका अधिकाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. (Pune Principal Blackmail) या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम […]
]]>कॅप्टन खरात प्रकरणाचा तपास आता SIT कडे; तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली होणार चौकशी
https://eprabuddhbharat.com/sit-probe-ordered-in-nashik-sexual-assault-case-tejaswi-satpute-to-lead-investigation-into-ashok-kharat-allegations/
Thu, 19 Mar 2026 17:36:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16399नाशिक : नाशिकमध्ये सामाजिक आणि राजकीय वर्तुळात परिचित असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्कारासंबंधी गंभीर आरोपांनंतर अटक करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या कारवाईत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने बुधवारी पहाटे कारवाई करून खरात याला अटक केली. त्याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात झडती घेतल्यावर […]
]]>Digital Scam : रत्नागिरीत परदेशी मैत्रीच्या आमिषाने २२.२१ लाखांची ऑनलाईन फसवणूक
https://eprabuddhbharat.com/ratnagiri-man-duped-of-22-21-lakh-in-uk-friendship-online-scam/
Wed, 04 Mar 2026 06:58:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15914रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची परदेशातील ओळखीच्या माध्यमातून तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पडवेकर कॉलनी येथे राहणारे सलील अब्दुल कादीर काझी यांची एका ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे युनायटेड किंगडममधील […]
]]>कानपूरमध्ये १० कोटींच्या लॅम्बोर्गिनीचा थरार: तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाने दुचाकीस्वाराला १० फूट हवेत उडवले
https://eprabuddhbharat.com/kanpur-lamborghini-crash-bike-rider-seriously-injured/
Mon, 09 Feb 2026 10:25:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15347कानपूर : कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका आलिशान लॅम्बोर्गिनी कारने रविवारी दुपारी रस्त्यावर मोठा गोंधळ घातला. ग्वाल टोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत या आलिशान कारने उभ्या असलेल्या दुचाकीला आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. प्रसिद्ध तंबाखू व्यावसायिक के. के. मिश्रा यांचा मुलगा शिवम कुमार मिश्रा याने चालवलेल्या या कारने एका रिक्षेला आणि दुचाकीला जोरदार […]
]]>अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग;जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!
https://eprabuddhbharat.com/parbhani-minor-molestation-case-buddhist-family-assault-atrocity-act/
Tue, 20 Jan 2026 08:26:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14523मुलीसह 8 जण गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा दाखल! परभणी : परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील हमदापूर येथे गंभीर घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित तरुणाने गावातील आपल्या साथीदारांसह मुलीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी […]