‘वंचित’कडून शाहीर मेघानंद जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात संधी; प्रभाग ३ मधून डॉ. करुणा जाधव यांना उमेदवारी
औरंगाबाद : फुले–शाहू–आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज आणि महाकवी वामनदादा कर्डक यांचा वैचारिक व सांस्कृतिक वारसा समर्थपणे पुढे नेणारे शाहीर मेघानंद ...






