]]>
भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध
https://eprabuddhbharat.com/bjp-faces-backlash-over-ambedkar-jayanti-post-vanchit-bahujan-aghadi-condemns-alleged-disrespect/
Tue, 14 Apr 2026 09:07:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17127नवी दिल्ली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे केले जात असताना, भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर करण्यात आलेल्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोस्टवरून डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचे वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे, भाजपच्या पोस्ट वरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर […]
]]>सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-pays-tribute-to-mahatma-phule-on-birth-anniversary-in-akola/
Sat, 11 Apr 2026 09:01:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17048अकोला : महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त अकोला येथील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. (Mahatma Phule jayanti) Also Read : Sangli : मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ […]
]]>मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
https://eprabuddhbharat.com/marathwada-earthquake-parbhani-hingoli-nanded-tremors-4-7-magnitude/
Sat, 11 Apr 2026 06:39:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17034नांदेड : मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात आज सकाळी सुमारे ८:४५ ते ८:४७ दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जमिनीखालील हालचालींमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. काही ठिकाणी धक्क्यांचा परिणाम इतका जाणवला की घरांवरील पत्रे उडाली आणि जुन्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर […]
]]>औरंगाबादमध्ये महिलांसाठी रोजगाराची नवी संधी; सुजात आंबेडकर यांच्या हस्ते महिला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/women-training-centre-inaugurated-in-aurangabad-by-sujat-ambedkar/
Wed, 08 Apr 2026 09:11:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16957औरंगाबाद : शहरातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने संजय नगर, मुकुंदवाडी येथे महिला प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक २४ मधील या प्रशिक्षण केंद्राची उभारणी […]
]]>निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य फेरफारांबाबत गंभीर इशारा; विरोधी पक्षांनी सतर्क राहावे – प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-warns-of-possible-election-manipulation-urges-opposition-vigilance/
Tue, 07 Apr 2026 08:33:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16895मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतर तब्बल 76 लाख मतदान झाल्याचा मुद्दा समोर आला असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. प्रकला प्रभाकर यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत रात्री 9 ते 2 वाजेपर्यंत मतदान झाले आणि तो निकालही फ्रॉड असल्याचे म्हटल्याने परिस्थिती गंभीर असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर […]
]]>नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन
https://eprabuddhbharat.com/statewide-protest-in-aurangabad-over-lpg-shortage-narendra-when-will-we-get-cylinders/
Mon, 06 Apr 2026 08:40:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16891औरंगाबाद : गॅस सिलेंडर टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद येथे “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” या राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकर बनवली. आणि जिल्हाधिकाऱ्यांना तयार केलेले जेवण, मागण्यांच्या निवेदनासह देण्यात येणार आहे. Also Read : भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर देशभरात […]
]]>‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/gas-cylinder-shortage-protests-across-maharashtra-vba-targets-modi/
Mon, 06 Apr 2026 07:01:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16885मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज, ६ एप्रिल २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे. “नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?” या घोषणेसह हे आंदोलन जिल्हा व तालुका स्तरावर होणार आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, या प्रश्नाकडे […]
]]>महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-alleges-2-9-crore-voters-deletion-maharashtra-election-commission-sir-survey-controversy/
Sat, 04 Apr 2026 09:57:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16857Election Commission : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजावर संशय व्यक्त करत, केंद्र सरकार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे निवडणूक आयोगावर ‘फ्रॉड’ (फसवणूक) केल्याचा आरोप केला […]
]]>Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!
https://eprabuddhbharat.com/rahuri-by-election-vanchit-bahujan-aghadi-announces-anil-jadhav-candidacy-ahmednagar/
Sat, 04 Apr 2026 09:23:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16853अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Also Read : पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे […]