श्रीनगरजवळ पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; ‘व्हाईट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलकडून जप्त केलेल्या स्फोटकांमुळे ९ जणांचा मृत्यू
Srinagar police station blast : श्रीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली. रात्री स्फोटाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याने ...







