बार्शी टाकळी नगरपरिषदेवर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला
बार्शी टाकळी : अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपरिषदेवर वंचित बहुजन आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अख्तर खातून अलीमुद्दीन ...








