]]>
म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !
https://eprabuddhbharat.com/mutual-funds-financial-literacy-investment-risks-sebi-sip-returns-ipo-stock-market-awareness/
Thu, 27 Aug 2026 12:51:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19875– संजीव चांदोरकर आपल्या देशातील म्युचुअल फंड उद्योगाची गेली काही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू होती ही आता काही बातमी राहिलेली नाही. त्यात निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या एस आय पी योजनातेनंतर्गत म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांची संख्या साडे दहा कोटी पर्यंत पोचली आहे. तर म्युच्युअल फंडाकडे गोळा होणारा ॲसेट अंडर मॅनेजमेंटचा आकडा वाढून ७४ लाख […]
]]>देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!
https://eprabuddhbharat.com/privatisation-and-affirmative-action-the-need-for-mandatory-representation-in-the-private-sector/
Mon, 24 Aug 2026 09:15:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19743– अनंतराव सरवदे भारतात आरक्षणाचा विषय निघाला की, अनुसूचित जाती जमातींवर सरकार किती खर्च करते, आरक्षणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती भार पडतो, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जातात. समाजमाध्यमांवरील तथाकथित ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’ तर आरक्षणामुळे देशाचे नुकसान होत असल्याचा प्रचार करताना दिसते. मात्र या चर्चेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. या […]
]]>RBI UPI Rules : PhonePe, Google Pay वापरताय? मग हे वाचाच! RBI कडून ‘किल स्विच’सह मोठे बदल लागू
https://eprabuddhbharat.com/rbi-upi-rules-kill-switch-delay-large-transactions-phonepe-googlepay-changes/
Sat, 11 Apr 2026 07:15:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17039RBI UPI Rules : आजकाल अनेक जण रोख पैशांऐवजी डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. पूर्वी बँकेत जाऊन रांगेत उभं राहून पैसे काढणे किंवा जमा करणे आवश्यक असायचे, तसेच चेकचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एका क्लिकवरून तुम्ही थेट तुमच्या खात्यातून व्यवहार करू शकता. Also Read : […]
]]>Anil Ambani : येस बँकेला हजारो कोटींचा फटका; अनिल अंबानींसह अनेकांवर आरोपपत्र दाखल
https://eprabuddhbharat.com/yes-bank-fraud-anil-ambani-charged-cbi-files-chargesheet-2800-crore-loss/
Fri, 19 Sep 2025 10:24:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10263मुंबई : येस बँक फसवणूक प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली कारवाई तीव्र केली आहे. सुमारे 2,800 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीच्या आरोपाखाली, CBI ने उद्योगपती अनिल अंबानी आणि येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्यासह अनेक व्यक्ती आणि कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र गुरुवारी मुंबईतील विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. या आरोपपत्रानुसार, अनिल अंबानी, […]
]]>ट्रम्पचा वाह्यातपणा !
https://eprabuddhbharat.com/trump-policies-impact-on-indian-gdp-corporate-investment-and-consumption-crisis/
Sat, 30 Aug 2025 09:17:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9511संजीव चांदोरकरडोनाल्ड ट्रम्प यांचे आव्हान घेत भारताची जीडीपी , सेन्सेक्स, परकीय भांडवलाचा ओघ ठीक ठाक राहील आणि जगात , भारतात सगळे प्रस्थापित मिडिया, अर्थतज्ञ टाळ्या वाजवतील. कसा राष्ट्रीय बाणा दाखवला म्हणून निवडणुकीत प्रचार देखील होईल…. पण. …पण कोट्यावधी लोकांच्या संसारावर ट्रम्प यांच्या वाह्यातपणाचे काय परिणाम झाले हा खरा कळीचा मुद्दा आहे. जीडीपी वाढली, स्थिर राहिली […]
]]>कर्नाटक काँग्रेस आमदारावर ईडीची कारवाई: बेकायदेशीर सट्टेबाजी, मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यवधींचे घबाड उघड
https://eprabuddhbharat.com/ed-action-against-karnataka-congress-mla-cache-of-crores-uncovered-in-illegal-betting-money-laundering-case/
Sat, 23 Aug 2025 11:31:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9247बंगळूरु : अंमलबजावणी संचालनालय (ED) ने कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने केलेल्या देशव्यापी कारवाईत त्यांच्या ठिकाणांवरून कोट्यवधी रुपयांची रोकड, परदेशी चलन आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत, ज्यामुळे हा गुन्हा अधिक गंभीर असल्याचे समोर येत आहे. ईडीच्या बंगळूरु प्रादेशिक कार्यालयाने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विविध […]
]]>अनिल अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी CBI चा छापा: १७,००० कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी कारवाई
https://eprabuddhbharat.com/mumbai-anil-ambani-mumbai-residence-raided-by-cbi-in-17000-crore-bank-fraud-case/
Sat, 23 Aug 2025 11:09:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9243मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आज उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी १७,००० कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात छापा टाकला. सकाळी ७ च्या सुमारास, CBI चे अधिकारी कफ परेड येथील सीविंड निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू केली. या वेळी अंबानी आणि त्यांचे कुटुंब घरातच होते. या प्रकरणात, स्टेट बँकेला सुमारे २००० कोटी […]
]]>HDFC बँकेच्या नियमांमध्ये मोठे बदल: रोख व्यवहार, निधी हस्तांतरण आणि चेकबुकवर नवीन शुल्क लागू
https://eprabuddhbharat.com/hdfc-bank-new-savings-and-salary-account-rules-a-major-change-for-customers/
Sat, 16 Aug 2025 10:40:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9046एचडीएफसी बँकेने आपल्या बचत आणि पगार खात्यांच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आतापासून रोख व्यवहार, निधी हस्तांतरण आणि चेकबुकच्या नियमांवर नवीन शुल्क लागू झाले आहेत. हे नवीन नियम १६ ऑगस्ट २०२५ पासून अंमलात आले आहेत, ज्यामुळे अनेक ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागू शकतात. रोख व्यवहार आणि शुल्क बँकेने रोख व्यवहारांसाठी (पैसे काढणे आणि जमा […]
]]>87.5 कोटींचं कर्ज 150 कोटींवर कसं पोहोचलं? धक्कादायक आर्थिक गैरव्यवहार उघड!
https://eprabuddhbharat.com/shocking-financial-scandal-bank-loan-ballooned-undisbursed/
Tue, 29 Jul 2025 13:19:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8413एका धक्कादायक फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमधून पृथ्वी रिअल्टर्स अॅण्ड हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एका बँकेदरम्यान मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. बँकेने 87.5 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं होतं, मात्र आश्चर्य म्हणजे ही रक्कम प्रत्यक्षात कधीच वितरित झाली नाही. तरीही, या कागदावरच्या कर्जावर व्याज आकारलं जात राहिलं, आणि आता त्याची रक्कम 150 कोटींहून अधिक झाली आहे! […]