Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अनिल अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी CBI चा छापा: १७,००० कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी कारवाई

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी
0
अनिल अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी CBI चा छापा: १७,००० कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी कारवाई
       
‎मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आज उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी १७,००० कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात छापा टाकला. सकाळी ७ च्या सुमारास, CBI चे अधिकारी कफ परेड येथील सीविंड निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू केली. या वेळी अंबानी आणि त्यांचे कुटुंब घरातच होते.

‎‎या प्रकरणात, स्टेट बँकेला सुमारे २००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. जूनमध्ये, स्टेट बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन (RCOM) आणि अनिल अंबानी यांच्या खात्यांना ‘फ्रॉड’ (Fraud) म्हणून घोषित केले होते. त्यानंतर बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) याबद्दल माहिती दिली.

RBI च्या नियमांनुसार, असा प्रकार लक्षात आल्यावर २१ दिवसांच्या आत तपास यंत्रणांना कळवणे आवश्यक असते.‎‎यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंबानी यांची अनेकदा चौकशी केली आहे. ५ ऑगस्ट रोजी, ED ने त्यांची जवळपास १० तास चौकशी केली होती.

याशिवाय, जुलैमध्येही त्यांच्या कंपन्यांशी संबंधित काही ठिकाणी छापे टाकले होते. ED ला संशय आहे की, येस बँकेने दिलेल्या ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर झाला असून, तो निधी शेल कंपन्यांच्या माध्यमातून दुसरीकडे वळवण्यात आला असावा.

Tags: bankCBIcrimeCrime branchEDfraudInvestigationmumbaipoliceraids
Previous Post

इंदापूरच्या बाभुळगावात आदिवासींवर लाठीचार्ज प्रशासनाच्या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध

Next Post

कर्नाटक काँग्रेस आमदारावर ईडीची कारवाई: बेकायदेशीर सट्टेबाजी, मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यवधींचे घबाड उघड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार
बातमी

सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

by mosami kewat
September 1, 2026
0

अमरावती: तिवसा तालुक्यातील सारसी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीवरून बौद्ध बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयात...

Read moreDetails
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

August 31, 2026
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

August 31, 2026
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home