नागपूरमध्ये जयराम गोरक्षण ट्रस्टवर प्रशासनाची कारवाई; आंबेडकर पुतळा हटवल्याने वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
नागपूर : हिंगणा-म्हैसपूर येथील सुमारे ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या जयराम गोरक्षण आणि चॅरिटेबल ट्रस्टवर प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली मोठी कारवाई ...