]]>
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; मायक्रो फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीचा तगादा न लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadis-follow-up-succeeds-collector-directs-microfinance-firms-to-stop-harassing-borrowers-over-loan-recovery/
Wed, 04 Nov 2026 06:53:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20811औरंगाबाद : मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून शेतकरी, शेतमजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना होणाऱ्या कर्जवसुलीच्या त्रासाविरोधात वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी सावकार आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित कामगारांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. […]
]]>सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-3/
Sat, 03 Oct 2026 11:02:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20484औरंगाबाद : सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेत कमेंट करण्यात आले. याबाबत पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या गंभीर घटनेप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांच्या कार्यालयात […]
]]>औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-jai-bhim-gen-z-townhall-in-aurangabad-says-reservation-will-continue-until-casteism-ends/
Wed, 30 Sep 2026 06:06:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20431जोपर्यंत देशातील जातीवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच : सुजात आंबेडकर औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने फुले, शाहू, आंबेडकरवादी ‘जेन झी’ (Gen Z) पिढीशी संवाद साधण्यासाठी जयभीम जेन झी या टाऊनहॉल मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील संत एकनाथ रंगमंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुजात आंबेडकर म्हणाले […]
]]>औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!
https://eprabuddhbharat.com/aurangabad-jai-bhim-gen-z-town-hall-sujat-ambedkar-direct-dialogue-with-gen-z-students-september-29-2026/
Mon, 28 Sep 2026 13:12:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20402औरंगाबाद : फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांच्या Gen Z पिढीशी थेट संवाद साधण्यासाठी ‘जय भीम Gen Z’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आले आहे. या टाउनहॉलमध्ये SC, ST, OBC विद्यार्थ्यांसोबत हक्क-अधिकार, शिक्षण, रोजगार, सामाजिक विषमता, आरक्षण तसेच विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सुजात आंबेडकर यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. आतापर्यंत ज्या ज्वलंत प्रश्नांवर बोलण्यास […]
]]>वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’
https://eprabuddhbharat.com/wardha-education-rights-march-led-by-sujat-ambedkar-reaches-mgihv-over-student-demands/
Mon, 28 Sep 2026 07:09:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20379वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ला सुरुवात झाली आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर करत आहेत. मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मोर्चात सहभागी झालेल्या […]
]]>सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश
https://eprabuddhbharat.com/salim-ali-lake-beautification-project-gets-boost-mayor-and-municipal-commissioner-inspect-site-after-javed-qureshis-efforts/
Mon, 21 Sep 2026 07:46:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20293औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक जनाब जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नातून शहरातील ऐतिहासिक डॉ. सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरण प्रकल्पाला चालना मिळाली आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने शहराचे महापौर समीर राजूरकर आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी आज सलीम अली सरोवराला विशेष भेट देत पाहणी केली. या भेटीदरम्यान सरोवराच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक उपाययोजना, विकासकामे आणि प्रकल्पाच्या नियोजनाबाबत चर्चा […]
]]>समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे – प्रा. नागोराव पांचाळ
https://eprabuddhbharat.com/vishwakarma-samaj-melava-verul-nagarrao-panchal-political-participation-community-development-entrepreneurship-skill-development-world-vishwakarma-day/
Fri, 18 Sep 2026 06:52:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20234वेरूळ येथे विश्वकर्मा प्रकट दिन व समाज मेळावा संपन्न औरंगाबाद : आगामी काळात सुतार, लोहार, शिल्पकार, सोनार, तांबट या अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे सत्ता असणे आवश्यक आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी आपण समाजकारणाबरोबरच राजकारण केले पाहिजे आणि सत्तेत सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ यांनी केले. विश्वकर्मा […]
]]>Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते
https://eprabuddhbharat.com/jai-bhim-gen-z-townhall-aurangabad-sujat-ambedkar-september-29-2026-vba-youth-dialogue/
Thu, 17 Sep 2026 14:13:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20229सुजात आंबेडकर नव्या पिढीशी संवाद साधणार! मुंबई : वंचित बहुजन आघाडीने ‘जय भीम Gen Z’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली असून, या उपक्रमाचा पहिला टाउनहॉल २९ सप्टेंबर २०२६ रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटीचे सदस्य, युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या सहभागातून हा संवादात्मक कार्यक्रम होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने […]
]]>गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/garkhed-hostel-students-angry-over-warden-allegations-demand-removal-and-case-against-mess-contractor/
Fri, 11 Sep 2026 15:24:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20170औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींना धमकावणे, सुविधा उपलब्ध करून न देणे, वैयक्तिक कामे करून घेणे तसेच मानसिक दबाव निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्डन साधना सहाने यांची तत्काळ हकालपट्टी […]