]]>
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीचा अभिनव उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/women-led-stage-initiative-marks-ambedkar-jayanti-in-aurangabad/
Sat, 18 Apr 2026 08:41:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17204औरंगाबाद : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीचौक येथे महिला आघाडीचे विशेष स्टेज उभारण्यात आले असून या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर, प्रदेश सदस्य व जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाठ आणि नेते तथा नगरसेवक […]
]]>औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !
https://eprabuddhbharat.com/aurangabad-fuel-purchase-limit-petrol-diesel-restrictions/
Thu, 26 Mar 2026 12:45:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16574औरंगाबाद : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवांनी शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने मागणी आणि पुरवठ्यात तात्पुरता असमतोल निर्माण झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने इंधन खरेदीवर तात्पुरती मर्यादा लागू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, दुचाकी वाहनांना आता केवळ २०० […]
]]>माता भीमाई आणि रमाई यांच्या कष्टामुळेच स्त्रियांचे जीवन स्वाभिमानी : डॉ. रेखा मेश्राम
https://eprabuddhbharat.com/joint-birth-anniversary-of-mata-bhimai-and-mata-ramai-celebrated-in-aurangabad-speakers-highlight-their-sacrifice-and-legacy/
Thu, 19 Feb 2026 05:28:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15570भावसिंगपुरा येथे ‘माता भीमाई आणि रमाई संयुक्त जयंती सोहळा’ उत्साहात संपन्न औरंगाबाद : “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणाऱ्या माता भीमाई आणि त्यांना शिक्षणात व संसारात खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई, या दोन्ही महामातांच्या त्यागामुळेच आज भारतातील महिला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जीवन जगत आहेत. या त्यागनिष्ठा सासू-सुनेची जयंती साजरी करणे ही समस्त बौद्ध महिलांसाठी अभिमानाची बाब […]
]]>निवडणूक की थट्टा? आमदार विलास भुमरेच्या अल्पवयीन मुलाने बजावला मतदानाचा हक्क!
https://eprabuddhbharat.com/aurangabad-mla-vilas-bhumre-minor-son-casts-vote-controversy/
Sat, 07 Feb 2026 08:37:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15294औरंगाबाद : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणूक प्रक्रियेत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये आमदार विलास भुमरे यांनी चक्क आपल्या अल्पवयीन मुलाकडून मतदान करून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रशासनाच्या सुरक्षेवर आणि नियमावलीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (vilas bhumre controversy) नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या […]
]]>औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी स्थानिक विकासासाठी कटिबद्ध; गेवराई तांड्यात सुजात आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-committed-to-local-development-sujat-ambedkar-challenges-ruling-parties-at-gevrai-tanda-rally-in-aurangabad/
Thu, 05 Feb 2026 17:30:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15228औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, वंचित व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी चळवळ आहे. जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तींना सत्तेबाहेर ठेवा आणि आपल्या हक्कासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून द्या, असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. औरंगाबाद जिल्हा परिषद व […]
]]>ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-attacks-rural-issues-vanchit-bahujan-aghadi-grand-rally-paithan/
Thu, 05 Feb 2026 15:23:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15223कचनेर येथील जाहीर सभेत परिवर्तनाचा नारा; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा धडाका सुरू होता. आज पैठण तालुक्यातील कचनेर येथे आयोजित भव्य जाहीर सभेत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सत्तांतराचा स्पष्ट संदेश दिला. त्यांनी ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवर बोलले. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पाणीपुरवठा यांसाठी ‘वंचित’ला […]
]]>‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-home-ministers-presence-in-bombay-hc-hearing-on-somnath-suryavanshi-custodial-death/
Wed, 04 Feb 2026 12:25:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15159औरंगाबाद : राज्यभर गाजत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी पोलीस विभाग आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सरकारची न्यायालयाचे आदेश पाळण्याची इच्छाच दिसत नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी […]
]]>‘वंचित’च्या प्रचाराचा धडाका! हक्काच्या विकासासाठी आणि शेतकरी प्रश्नांसाठी ‘वंचित’ला साथ द्या: सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vanchit-campaign-gathers-momentum-in-lasur-sujat-ambedkar-urges-support-for-farmers-rights-and-development/
Tue, 03 Feb 2026 17:08:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15117लासुर : “सत्ताधाऱ्यांनी आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली, पण शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न आजही कायम आहेत. आता केवळ आश्वासनं नको, तर हक्काचा विकास हवा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,” असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. (Sujat ambedkar) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात […]
]]>प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी
https://eprabuddhbharat.com/aurangabad-erupts-on-republic-day-as-citizens-symbolically-hang-bjp-mla-narayan-kuches-effigy-over-alleged-election-rigging/
Mon, 26 Jan 2026 12:02:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14707औरंगाबाद : भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेल्या प्रजासत्ताक दिनी आज औरंगाबादमध्ये एका धक्कादायक आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देऊन निषेध नोंदवला. नेमकी घटना काय? महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा दिवस सकाळपासूनच तणावपूर्ण राहिला. प्रभाग २४ मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस […]