अहमदनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीत मोठी ‘इनकमिंग’; युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्यासह युवक कार्यकर्त्यांचा प्रवेश
अहमदनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये जोरदार 'इनकमिंग' सुरू झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. ...














