]]>
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी
https://eprabuddhbharat.com/buldhana-vanchit-bahujan-aghadi-holds-candle-march-in-khamgaon-over-iit-bombay-student-sahil-wakodes-death-demands-cbi-probe/
Fri, 02 Oct 2026 13:18:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20466बुलढाणा : आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी, खामगाव शहर यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात गृह मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर […]
]]>आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली
https://eprabuddhbharat.com/mumbai-senior-ambedkarite-activist-mohan-kharchan-nana-close-associate-of-balasaheb-ambedkar-passes-away/
Mon, 28 Sep 2026 08:47:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20387मुंबई : भारिप बहुजन महासंघापासून बाळासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते, मार्गदर्शक मोहन खर्चन (नाना) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते मुंबईचे रहिवासी असून, अनेक वर्षांपासून सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे कार्यरत होते. मोहन खर्चन यांनी आपल्या कार्यातून सातत्याने महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम केले. आंबेडकरी […]
]]>सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन
https://eprabuddhbharat.com/bhaiyasaheb-ambedkar-smrutidin-ambedkar-family-pays-tribute-at-chaityabhoomi-mumbai/
Thu, 17 Sep 2026 09:04:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20203मुंबई : भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज चैत्यभूमी येथील त्यांच्या स्मारकास संपूर्ण आंबेडकर कुटुंबीयांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी आंबेडकर कुटुंबीयांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांना आदरांजली अर्पण केली.
]]>धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/samyak-students-blacken-dada-bhuse-poster-over-tet-paper-leak/
Sat, 11 Jul 2026 06:00:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18758मुंबई : टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच आंदोलनकर्त्यांना धमक्या देणे तात्काळ थांबवावे, अन्यथा पुन्हा दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने १ जुलै रोजी मालेगाव येथे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ […]
]]>Muslim Reservation: सरकारने मुस्लिम समाजाचे शिक्षण व नोकऱ्यांतील ५ टक्के आरक्षण केले रद्द !
https://eprabuddhbharat.com/maharashtra-government-cancels-5-muslim-sebc-reservation-in-education-and-jobs-following-high-court-stay/
Wed, 18 Feb 2026 09:05:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15563मुंबई : राज्य सरकारने मुस्लिम समाजासाठी लागू असलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) अंतर्गत ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणारी ही सवलत आता लागू राहणार नाही. मात्र, मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द केल्यामुळे या समाजातील तरुण पिढीच्या शैक्षणिक […]
]]>बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बची धमकी: सुरक्षा यंत्रणांची तत्परता, गुन्हा दाखल
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%89%e0%a4%95-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a4%be/
Tue, 15 Jul 2025 07:47:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7657मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक खळबळजनक घटना घडली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. या ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की, बीएसई टॉवरमध्ये चार RDX IED बॉम्ब पेरण्यात आले असून, ते दुपारी ३ वाजता स्फोटित होतील. या धमकीमुळे तात्काळ सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, हा ईमेल Comrade […]
]]>भाषा सक्तीविरोधी लढ्यात वंचित बहुजन आघाडी मैदानात; दिशा पिंकी शेख करणार प्रतिनिधित्व
https://eprabuddhbharat.com/mumbai-hindi-language-compulsory-vanchit-bahujan-aggressive-disha-pinky-sheikh-will-represent/
Sun, 29 Jun 2025 08:35:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7145मुंबई – मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीतर्फे आज दिनांक २९ जून २०२५ रोजी, दुपारी ३ वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात, तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात प्रतीकात्मक शासननिर्णय व परिपत्रकाची होळी व त्यानंतर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, शिक्षण […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण महाराष्ट्र राज्य मानवाधिकार हक्क आयोगाकडे सुनावणी : पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-2/
Sun, 29 Jun 2025 07:48:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7138मुंबई -सूर्यवंशी मृत्यूप्रकरण राज्य मानवाधिकार हक्क आयोगाकडे सुनावणीत जिल्हा दंडाधिकारी, परभणी यांच्यावतीने सरकारी वकिलांनी उपस्थित राहण्याची हमी दिली असून, शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागण्यात आला आहे. सुनावणीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या ७० पोलिस कर्मचाऱ्यांपैकी २० जणांनी वकील नियुक्त करण्यासाठी अर्ज सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. या सुनावणीत अधिवक्ता प्रियदर्शी तेलंग आणि सर्वजित बनसोडे […]