Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष  पदावर सुनिता गायकवाड यांची नियुक्ती

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष  पदावर सुनिता गायकवाड यांची नियुक्ती
       

मुंबई / प्रतिनिधी : वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष  पदावर सुनिता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सुनिता गायकवाड या घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर कॉलनीच्या रहिवासी आहेत. गेल्या ५ वर्षांपासून त्या पक्षा सोबत काम करत असून विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या आगामी निवडणूका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने पक्ष विस्तार आणि संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आंबेडकर भवन येथे आयोजित बैठकीत पक्षाचे अध्यक्ष  ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे भाषण करत भविष्यातील रणनीतीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, सतिश शिंदे यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: Vanchit Bahujan Aaghadi
Previous Post

उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा समाजवादी पक्षाला पाठिंबा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

बसपा ठाणे जिल्हा महासचिवांसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते वंचित मध्ये सामील.

Next Post
बसपा ठाणे जिल्हा महासचिवांसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते वंचित मध्ये सामील.

बसपा ठाणे जिल्हा महासचिवांसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते वंचित मध्ये सामील.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
बातमी

महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

by mosami kewat
August 8, 2025
0

‎‎मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...

Read moreDetails
शासकीय दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये शरद पवार यांची दाऊदसोबत भेट झाली होती का, याचा खुलासा शरद पवार यांनी करावा - सिद्धार्थ मोकळे

शासकीय दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये शरद पवार यांची दाऊदसोबत भेट झाली होती का, याचा खुलासा शरद पवार यांनी करावा – सिद्धार्थ मोकळे

August 8, 2025
पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

August 8, 2025
Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा

Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा

August 8, 2025
राज्य सरकारच्या हमीअभावी अनुसूचित जातीसाठी केंद्राचा निधी रखडला; वंचित बहुजन युवक आघाडीचे महात्मा फुले महामंडळ कार्यालयास निवेदन

राज्य सरकारच्या हमीअभावी अनुसूचित जातीसाठी केंद्राचा निधी रखडला; वंचित बहुजन युवक आघाडीचे महामंडळ कार्यालयास निवेदन

August 8, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home